सुप्रसिद्ध गायक राहुल देशपांडे मुख्य भूमिकेत असलेला 'अमलताश' हा सिनेमा नुकताच प्रदर्शित झाला आहे. 'अमलताश'चे दिग्दर्शक सुहास देसले यांनी चित्रपटाच्या निमित्ताने 'लोकमत फिल्मी'शी संवाद साधला. ...
Nana Patekar on Politics: ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर हे आगामी लोकसभा निवडणुकीत उमेदवार म्हणून रिंगणात उतरणार असल्याची चर्चा प्रसारमाध्यमामधून सुरू आहे. दरम्यान, मला सर्वच राजकीय पक्षांमधून ऑफर असल्याचं विधान आज नाना पाटेकर यांनी केलं आहे. ...