पुर्वी साडी चोळीत पडद्यावर झळकणाºया मराठी चित्रपटातील तारका आता ग्लॅमरस बनल्या आहेत. बॉलीवुड अभिनेत्रींनाही चाजवेल असा त्यांचा लुक प्रेक्षकांना चांगलाच भावत आहे. त्यामुळेच अभिनय, अदाकारीसोबतच त्यांची फॅशनही प्रेक्षकांमध्ये चर्चेचा विषय बनत आहे. त्यात ...
महाराष्ट्राचे लाडके व्यक्तिमत्त्व असलेल्या पु.लं.च्या सिद्धहस्त लेखणीतून रसिकांच्या मनात अढळ स्थान मिळविलेले नाटक म्हणजे ‘ती फुलराणी’. आधीच्या अभिनेत्रींनी ही ... ...