शनिशिंगणापूर हे महिलांच्या प्रवेशासंबंधी चांगलेच नावाजले होते. आता याच चर्चेवर चौर्य हा आगामी चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार आहे. नुकताच या चित्रपटाचे मोशन पोस्टर प्रदर्शित झाले आहे. ...
संपूर्ण भारतासह विदेशातही लोकांना सैराटने याड लावल्याने आता या चित्रपटाच्या डायलॉगने राजकीय कार्यकर्त्यांनाही याड लावल्याचं चित्र दिसत आहे. राज्यात ... ...
मराठी इंडस्ट्रीतील तगडया अभिनेत्री अमृता सुभाष, प्रार्थना बेहरे, तेजश्री प्रधान यांच्या पाठोपाठ आता श्रुती मराठे देखील बॉलीवुडमध्ये पदापर्ण करण्यास सज्ज झाली आहे. ती बुधिया सिंग-बॉर्न टू रन या बॉलिवुड चित्रपटात बॉलिवुडचा तगडा अभिनेता मनोज वाजपेयीसोबत ...
सिध्दार्थ चांदेकर आणि स्पृहा जोशी यांच्या ‘लॉस्ट अँड फाऊंड’ चित्रपटाचा टिझर नुकताच प्रदर्शित झाला. “अनोळखी लोकंच कधी-कधी ओळखीची वाटतात आणि खरंच कुणीतरी हवं असतं ना बोलायला” या वाक्याची सुंदर अशी ओळख या टिझर मध्ये दाखवण्यात आली आहे. ...
मराठी-हिंदी नाट्य आणि चित्रपटसृष्टीतील दिग्दर्शक जब्बार पटेल यांचा आज वाढदिवस. वयाच्या दहाव्या वर्षापासून त्यांना नाटकात काम करण्याची आणि नाटकाचे ... ...