Join us
Daily Top 2Weekly Top 5

Filmy Stories

सई- मुक्ता yz करण्यास सज्ज - Marathi News | Ready to do Sai-Mukta yz | Latest filmy News at Lokmat.com

मराठी सिनेमा :सई- मुक्ता yz करण्यास सज्ज

मराठी इंडस्ट्रीच्या आघाडीच्या दोन अभिनेत्री असणाºया सई ताम्हणकर आणि मुक्ता बर्वे या yz करण्यास सज्ज झाल्या आहेत. अरे, हे काय? अहो त्याच्या आगामी चित्रपटाचे नाव आहे ...

आठशे कलाकार करणार न्यू रेकॉर्ड - Marathi News | New record for doing eight performers | Latest filmy News at Lokmat.com

मराठी सिनेमा :आठशे कलाकार करणार न्यू रेकॉर्ड

Exculsive - बेनझीर जमादार            गोवा कला अकादमी यांच्यावतीने काव्यहोत्र नावाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. ... ...

‘अँड जरा हटके’ का पाहावा याची ५ कारणे जाणून घ्या - Marathi News | Learn the 5 reasons for looking at 'And Zara Hatke' | Latest filmy News at Lokmat.com

मराठी सिनेमा :‘अँड जरा हटके’ का पाहावा याची ५ कारणे जाणून घ्या

चित्रपटातील कलाकार आणि नवीन जोडी- ‘अँड जरा हटके’ या चित्रपटात बंगाली अभिनेता इंद्रनील सेनगुप्ता, मृणाल कुलकर्णी, शिवानी रांगोळे आणि ... ...

पार्थ भालेराव घेणार फिरकी - Marathi News | Partha Bhalerao will take spin | Latest filmy News at Lokmat.com

मराठी सिनेमा :पार्थ भालेराव घेणार फिरकी

 Exculsive - बेनझीर जमादार बॉलीवुडचे महानायक अमिताभ बच्चन यांच्यासोबत भूतनाथ रिटर्न्स या चित्रपटात रूपेरी पडदा गाजवून राष्ट्रीय पुरस्कारांवर आपले ... ...

प्यार, लग्नाचा फूल टू लोचा झाला का? - Marathi News | Did love, wedding flower to iron become? | Latest filmy News at Lokmat.com

मराठी सिनेमा :प्यार, लग्नाचा फूल टू लोचा झाला का?

तरुणांचे फूल टू मनोरंजन करायला झी युवा ही एक नवीन वाहिनी येत आहे. झी युवा या नवीन वाहिनीवरील मालिकांची झलक पाहायला अनेक जण उत्सुक आहेत. 'बन मस्का' या मालिकेचे शीर्षक गीत पाहिल्यावर आता आणखी एका मालिकेचे शीर्षक गीत पाहण्याची वेळ आली आहे. ...

बोल्ड अंदाजातील भुमिका करताना छान वाटते - Marathi News | Looks good when playing a bold guess | Latest filmy News at Lokmat.com

मराठी सिनेमा :बोल्ड अंदाजातील भुमिका करताना छान वाटते

 प्रियांका लोंढे                   लहानग्यांची सोनपरी तर घराघरात पोहचलेली सालस अवंतीका आजही प्रेक्षक ... ...

पैज या चित्रपटाचा मुहूर्त - Marathi News | Movie premiere | Latest filmy News at Lokmat.com

मराठी सिनेमा :पैज या चित्रपटाचा मुहूर्त

अस्सल मराठी मातीचा संस्कार आणि साज घेऊन पैज हा लावणीप्रधान मराठी चित्रपट लवकरच प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. काकाजी आर्ट्स ... ...

& जरा हटके टीमची लोकमत कार्यालयाला भेट - Marathi News | Go to the office of the Lokmat Office | Latest filmy News at Lokmat.com

मराठी सिनेमा :& जरा हटके टीमची लोकमत कार्यालयाला भेट

 & जरा हटके या चित्रपटाची कथा आई - मुलगी आणि वडील-  मुलगा यांच्या नात्याभोवती फिरते. आई आणि वडील जेव्हा ... ...

मित्रांच्या ‘यारी दोस्ती’ चा दुसरा पोस्टर - Marathi News | Second poster of friends 'Yari Dosti' | Latest filmy News at Lokmat.com

मराठी सिनेमा :मित्रांच्या ‘यारी दोस्ती’ चा दुसरा पोस्टर

मैत्रिची नवी परिभाषा सांगणारा चित्रपट ‘यारी दोस्ती’ या चित्रपटाचा मोशन पोस्टर काही दिवसांपूर्वी प्रदर्शित झाला आणि त्या पोस्टरमधून कलाकारांची ... ...