नागराज मंजुळे दिग्दर्शित सैराट या चित्रपटाने तर संपूर्ण महाराष्ट्रात कल्ला केला आहे. त्यातील सर्व गाण्यांनी मराठी रसिक प्रेक्षकांना येड लावून ठेवलं आहे. चित्रपटाप्रमाणेच गाण्यांची देखील तितकीच चर्चा आहे. या चित्रपटातील झिंगाट या गाण्याने महाराष्ट्रील ...
मराठी व बॉलीवुडची सुंदर मनात न्युनगंड न बाळगता बिनाधास्तपणे अभिनेत्री जीवन कसे जगावे? दुसºयांच्या मताने कि स्वत:च्या इच्छेने. लोकांना काय वाटेल, समाज काय म्हणतो या प्रश्नांचा विचार न करता स्वाभिमानाने जगा शिका. तुम्ही कशाही असाल तर स्वत:साठी सुंदर आह ...
निर्माता-दिग्दर्शक संजय लीला भन्साळी प्रोडक्शनचा पहिला वहिला मराठी चित्रपट ‘लाल इश्क’ गुपीत आहे साक्षीला, अशी टॅगलाईन घेऊन लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. ...