अरुण नलावडे यांनी गेल्या अनेक वर्षांत रंगभूमीवर देखील एकाहून एक हिट नाटकं दिली आहेत. आता ते तेरा दिवस प्रेमाचे या नाटकात ते झळकणार असून या नाटकात त्यांची महत्त्वाची भूमिका आहे. ...
भीतीने माझी अवस्था रडवेली झाली होती. त्याच अवस्थेत मी घरी फोन केला. झाला प्रकार घरी रडता रडता सांगितला. त्यानंतर सेटवर माझे करारपत्र आणण्यात आले, ज्यात लिहिले होते की, स्क्रिप्टमध्ये अचानक झालेले बदल आपणास मान्य करावे लागतील. ...
या चित्रपटाची कथा ही एका शहरातील कुटुंबाची असून या कुटुंबाने आपले स्थैर्य आणि सन्मान यासाठी एका सायबर गुन्हेगाराविरोधात दिलेला लढा यात रेखाटला गेला आहे. हा लढा देताना या कुटुंबाला अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. ...
या नाटकाचा आजपर्यंतचा यशस्वी प्रवास पाहता, स्पृहा जोशीने गाजवलेल्या प्रणोती पात्राला स्वानंदी टिकेकरने चांगलाच न्याय दिला असल्याचे पाहायला मिळते आहे. ...
बिग बॉस मराठी या कार्यक्रमानंतर पुष्कर जोग प्रेक्षकांना आता कोणत्या भूमिकेत दिसणार याची उत्सुकता त्याच्या फॅन्सना लागली होती. तो सध्या काय करतोय हे त्यानेच सोशल मीडियाच्या माध्यमातून त्याच्या फॅन्सना सांगितले आहे. ...
खरंतर दहीहंडीला अवकाश असतांना वेळेच्या आधी हा उत्सव कसा साजरा होतोय असं वाटत असतांना.मुला – मुलींचा घोळका अचानक नाचता नाचता थांबाला. कालांतराने कळाले की, तिथे ओ थ्री शॉपिंग निर्मित, साज इंटरनेटमेंट सहनिर्मित, अखिल देसाई दिग्दर्शित शिष्यवृत्ती या मराठ ...