मुंबईसारख्या शहरात आपला हक्काचा आशियाना मिळवण्यासाठी एका कुटुंबाने केलेली धडपड शुक्रवारी प्रदर्शित होणाऱ्या ‘ट्रकभर स्वप्नं’ या चित्रपटातून दिग्दर्शक प्रमोद पवार यांनी अत्यंत मार्मिक पद्धतीने मांडली आहे. ...
लव्ह सोनिया" हा चित्रपट आता भारतात येत्या १४ सप्टेंबर २०१८ रोजी प्रदर्शित होण्यासाठी सज्ज आहे. या चित्रपटामध्ये मराठी चित्रपटसृष्टीची सर्वांची आवडती अभिनेत्री सई ताम्हणकर आपल्याला एका वेगळ्या भूमिकेत दिसणार आहे. ...
शाळा आणि महाविद्यालयातली मैत्री ही नि:स्वार्थ, निरागस, आणि निखळ असते. कॉलेजच्या कट्ट्यावर भेटलेली जीवाभावाची मित्रमंडळी प्रत्येकाच्याच हृदयात एक खास स्थान मिळवून असतात ...
मराठवाड्यातल्या औरंगाबाद आणि अहमदनगरपासून जवळ असलेल्या वैजापूर शहरात हा गोरख जोगदंडे दिग्दर्शित ‘रॉमकॉम’ हा प्रेमपट बहरतो आहे. नवोदित जोडी मधुरा वैद्य आणि विजय गीते यांच्यासह किशोर कदम, असीत रेड्डी, छाया कदम हे दिग्गज कलावंत असलेला हा चित्रपट त्याच्य ...
इंटरनेटच्या मोहमयी पण गुंतागुंतीच्या जाळ्यात अडकवणारे सायबर गुन्हेगार वेगवेगळ्या तऱ्हांनी नेटकऱ्यांना फसवत आहेत. हा अतिशय ज्वलंत विषय असून यातील टक्केटोणपे खाल्लेल्या कुटुंबाची गोष्ट सांगणारा 'टेक केअर गुड नाईट' हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस य ...
या सिनेमात पर्ण पेठे हिची महत्वपूर्ण भूमिकेत दिसणार आहे. गिरीश जयंत जोशी यांचे लेखन आणि दिग्दर्शन असलेल्या या चित्रपटात सचिन खेडेकर, महेश मांजरेकर, इरावती हर्षे आणि आदिनाथ कोठारे यांच्या मुख्य भूमिका आहेत. ...
अभिनेत्री स्मिता गोंदकर लवकरच एका गाण्यात दिसणार आहे. या गाण्याचे नाव आहे 'लाजरान साजरा'. या गाण्यातील फर्स्ट लूक नुकताच स्मिताने सोशल मीडियावर शेअर केला आहे. ...