Join us
Daily Top 2Weekly Top 5

Filmy Stories

Vijay Chavan Last Interview: विजय चव्हाणांनी ‘लोकमत’ला दिलेली ‘ही’ मुलाखत ठरली अखेरची! - Marathi News | i will be back soon vijay chavan, vijay chavan last interview | Latest filmy News at Lokmat.com

मराठी सिनेमा :Vijay Chavan Last Interview: विजय चव्हाणांनी ‘लोकमत’ला दिलेली ‘ही’ मुलाखत ठरली अखेरची!

Vijay Chavan Last Interview: गेल्या काही महिन्यांपूर्वी विजय चव्हाण यांच्या प्रकृतीशी निगडित अनेक अफवा पसरल्या होत्या. त्यावेळी त्यांनी लोकमतला खास मुलाखत दिली होती. हीच मुलाखत लोकमतच्या वाचकांसाठी पुन्हा एकदा.... ...

'मोरुची मावशी'मधील ‘टांग टिंग टिंगा’ प्रेक्षकांच्या कायम स्मरणात  - Marathi News | Marathi actor Vijay Chavan, known for his comic roles, passes away | Latest filmy News at Lokmat.com

मराठी सिनेमा :'मोरुची मावशी'मधील ‘टांग टिंग टिंगा’ प्रेक्षकांच्या कायम स्मरणात 

मराठी सिनेसृष्टीत 'मोरूची मावशी' या नाटकातील इरसाल भूमिकेमूळे विजय चव्हाण यांना खरी ओळख मिळाली. या नाटकातील ‘टांग टिंग टिंगा’ गाण्यावरील त्यांचे नृत्य आजही प्रेक्षकांच्या स्मरणात कायम आहे. ...

Vijay Chavan: लक्ष्मीकांत बेर्डेंमुळे विजय चव्हाणांना मिळाले होते ‘मोरूची मावशी’ ! - Marathi News | must know this things about vijay chavan and his Moruchi mavashi natak | Latest filmy News at Lokmat.com

मराठी सिनेमा :Vijay Chavan: लक्ष्मीकांत बेर्डेंमुळे विजय चव्हाणांना मिळाले होते ‘मोरूची मावशी’ !

Vijay Chavan Death विजय चव्हाण यांच्या चित्रपट, नाटकातील अनेक भूमिकांना प्रेक्षकांनी डोक्यावर घेतले आहे. मोरूची मावशी या नाटकात त्यांनी अतिशय ताकदीने स्त्री पात्र रंगवलेले होते.   ...

Vijay Chavan Death: मराठी सिनेसृष्टीतला तारा निखळला, ज्येष्ठ अभिनेते विजय चव्हाण यांचं निधन - Marathi News | Marathi Film actor Vijay Chavan passes away | Latest filmy News at Lokmat.com

मराठी सिनेमा :Vijay Chavan Death: मराठी सिनेसृष्टीतला तारा निखळला, ज्येष्ठ अभिनेते विजय चव्हाण यांचं निधन

Vijay Chavan Death: ज्येष्ठ अभिनेते विजय चव्हाण यांचं दीर्घ आजाराने निधन झालं आहे. ...

ज्येष्ठ अभिनेते विजय चव्हाण यांची प्रकृती चिंताजनक - Marathi News | Veteran actor Vijay Chavan's condition is critical | Latest filmy News at Lokmat.com

मराठी सिनेमा :ज्येष्ठ अभिनेते विजय चव्हाण यांची प्रकृती चिंताजनक

ज्येष्ठ अभिनेते विजय चव्हाण यांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती फोर्टीस रूग्णालयाने दिली आहे. काल बुधवारी मुलुंडमधील फोर्टीस रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. ...

'बॉईज २'चा टीझर प्रदर्शित - Marathi News | Boyz 2's teaser released | Latest filmy News at Lokmat.com

मराठी सिनेमा :'बॉईज २'चा टीझर प्रदर्शित

'आम्ही लग्नाळू' म्हणत सर्व किशोरवयीन मुलांना विशाल देवरुखकर दिग्दर्शित 'बॉईज' या चित्रपटाने चांगलीच भुरळ पाडली होती. आता हा सिनेमा पुन्हा एकदा नव्या रुपात प्रेक्षकांसमोर येत आहे. ...

प्रमोद पवारांची'ट्रकभर स्वप्नं’अवतरणार प्रत्यक्षात ! - Marathi News | Pramod Pawar's 'dream dream' will actually be! | Latest filmy News at Lokmat.com

मराठी सिनेमा :प्रमोद पवारांची'ट्रकभर स्वप्नं’अवतरणार प्रत्यक्षात !

क्रांती रेडकरसोबत यापूर्वी काम केलं असल्याने तिच्याबाबत ठाऊक होतंच. इतर कलाकारांनाही त्यांच्या योग्यतेप्रमाणे भूमिका दिल्या आणि प्रत्येकाने त्या अगदी मन लावून साकारल्या आहेत. ...

ज्येष्ठ अभिनेते विजय चव्हाण रुग्णालयात दाखल - Marathi News | Veteran actor Vijay Chavan admitted to hospital | Latest filmy News at Lokmat.com

मराठी सिनेमा :ज्येष्ठ अभिनेते विजय चव्हाण रुग्णालयात दाखल

ज्येष्ठ अभिनेते विजय चव्हाण यांना कालपासून मुलुंडमधील फोर्टिस रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे कळतेय. ...

आजही भाऊ कदमला या गोष्टीची वाटते खंत! - Marathi News | Comedian Bhau Kadam still gets disturbed with this thing | Latest filmy Videos at Lokmat.com

मराठी सिनेमा :आजही भाऊ कदमला या गोष्टीची वाटते खंत!

...