महेश म्हणजेच महेश ओगले त्याच्या कुटुंबियांसमवेत ठाण्यात राहातो. त्याची सासरवाडी देखील ठाण्याचीच असून त्याच्या सासू-सासऱ्यांच्या घरात 65 वर्षांपासून गणरायाचे आगमन होते. ...
Boyz 2 या नावामुळेच अधिक प्रसिद्ध होत असलेल्या या सिनेमाच्या ट्रेलरने उपस्थितांची मने जिंकली. शालेय जीवनातून महाविद्यालयीन जीवनात पाऊल टाकणाऱ्या धैर्या, ढुंग्या आणि कबीरची युथफुल गोष्ट या ट्रेलरमध्ये आपल्याला पाहायला मिळते. ...
'कलाकारखाना' आणि 'सुबक' नाट्य संस्थेला सामाजिक जबाबदारीचे तितकेच भान आहे आणि म्हणूनच 'अमर फोटो स्टुडिओ'ने त्यांच्या नाटकांचे ठाणे आणि बोरिवली मधील प्रयोग हे महापुरामुळे बाधित झालेल्या केरळमधील जनतेला मदत करण्यासाठी आयोजित केले होते. ...
अशोक सराफ, अनिकेत विश्वासराव, स्नेहा चव्हाण आणि प्रियंका यादव या कलाकारांनी संगीतकार सुकूमार दत्ता यांनी संगीतबद्ध केलेले ‘चंद्रमुखी’ हे गाणे गायले आहे. ...
व्हायरस मराठी या यूट्यूब चॅनेलवरच्या संतोष कोल्हे यांनी दिग्दर्शित केलेल्या हिजडा या शॉककथेला 10M व्ह्यूव्ज मिळाले आहेत. म्हणजे एक कोटीच्या वर लोकांनी हा व्हिडीओ पहिला आहे. मराठी मध्ये एव्हढया मोठ्या प्रमाणात पाहिला गेलेला हा एकमेव व्हिडीओ आहे. ...
मराठी चित्रपटसृष्टीत मृणाल कुलकर्णी यांची प्रदीर्घ कारकीर्द आहे. छोट्या पडद्यावरही त्यांनी आपल्या अभिनयाने प्रेक्षकांची मने जिंकली आहेत, तर हिंदी आणि मराठी रंगभूमीवर सुमित राघवनचे महत्त्वपूर्ण योगदान आहे. ...
अभिनेत्री स्पृहा जोशीचा आगामी चित्रपट 'होम स्वीट होम' लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटातून स्पृहाचा नवरा वरद लघाटे मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण करतो आहे. ...