Join us
Daily Top 2Weekly Top 5

Filmy Stories

पाहा असा आहे Mumbai Pune Mumbai 3 Teaser,स्वप्नील जोशी-मुक्ता बर्वेची दिसली अफलातून केमिस्ट्री - Marathi News | Swapnil Joshi And Mukta Barve Starring Mumbai Pune Mumbai 3 Official Teaser Out | Latest filmy News at Lokmat.com

मराठी सिनेमा :पाहा असा आहे Mumbai Pune Mumbai 3 Teaser,स्वप्नील जोशी-मुक्ता बर्वेची दिसली अफलातून केमिस्ट्री

या चित्रपटातील स्वप्नील जोशी व मुक्ता बर्वे या लोकप्रिय जोडीने रेखाटलेल्या जोडप्याच्या आयुष्यात पुढे काय घडते त्या प्रवासाची स्पष्ट कल्पना हा टीजर प्रेक्षकांना देतो.   ...

Tanushree Dutta Controversy वर जितेंद्र जोशीची प्रतिक्रिया - Marathi News | Jitendra Joshi's response to Tanushree Dutta Controversy | Latest filmy Videos at Lokmat.com

मराठी सिनेमा :Tanushree Dutta Controversy वर जितेंद्र जोशीची प्रतिक्रिया

  ...

सुबोध भावे ‘या’ अभिनेत्रीला करतोय मिस, सोशल मीडियावर शेअर केला Throwback फोटो - Marathi News | Subodh Bhave's 'Miss' actress, Throwback photo shared on social media | Latest filmy News at Lokmat.com

मराठी सिनेमा :सुबोध भावे ‘या’ अभिनेत्रीला करतोय मिस, सोशल मीडियावर शेअर केला Throwback फोटो

असाच एक फोटो अभिनेता सुबोध भावेने सोशल मीडियावर शेअर केला आहे. 'मुक्तछंद' या कार्यक्रमातील हा फोटो आहे.  ...

रसिका आणि आदितीचा 'यू अँड मी' व्हिडिओचा टीझर - Marathi News | Rasika and Aditi's 'You and Me' video teaser | Latest filmy News at Lokmat.com

मराठी सिनेमा :रसिका आणि आदितीचा 'यू अँड मी' व्हिडिओचा टीझर

'यू अँड मी' हा व्हिडिओ अल्बम ५ ऑक्टोबरला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या गाण्याचा टीझर सोशल मीडियावर रसिका सुनीलने शेअर केला आहे. ...

'घरा'वर आधारित हृदयस्पर्शी सिनेमा ‘होम स्वीट होम’ - Marathi News | Home sweet home movie based on attachment towards the house | Latest filmy News at Lokmat.com

मराठी सिनेमा :'घरा'वर आधारित हृदयस्पर्शी सिनेमा ‘होम स्वीट होम’

आपल्या आयुष्यात घराचं स्थान काय असतं हे विषद करणारा  ‘होम स्वीट होम’ हा हृदयस्पर्शी मराठी चित्रपट राज्यभरात प्रदर्शित झाला आहे ...

Tanushree Dutta Controversy: जितेंद्र जोशीने दिली ही प्रतिक्रिया - Marathi News | Tanushree Dutta Controversy: Jitendra Joshi gave reaction | Latest filmy News at Lokmat.com

मराठी सिनेमा :Tanushree Dutta Controversy: जितेंद्र जोशीने दिली ही प्रतिक्रिया

२००८ मध्ये हॉर्न ओके प्लीज सिनेमाच्या एका विशेष गाण्याचे शुटिंग सुरु असताना नाना पाटेकर यांनी जबरदस्तीने मिठीत घेतल्याच्या अभिनेत्री तनुश्री दत्ताच्या आरोपाने अख्खे बॉलिवूड ढवळून निघाले आहे. ...

बेला शेंडेने गायले Sur Rahu De या मालिकेचे शीर्षक गीत - Marathi News | Sur Rahu De series Title Track Sang By Singer Bela Shende | Latest filmy News at Lokmat.com

मराठी सिनेमा :बेला शेंडेने गायले Sur Rahu De या मालिकेचे शीर्षक गीत

नुकतेच सोशल मीडियावरील गाण्याच्या टिझरने प्रेक्षकांची पसंती मिळवली. या गाण्याला आवाज दिलाय नॅशनल अवॉर्ड पटकवलेल्या सुप्रसिद्ध गायिका बेला शेंडे यांनी. ...

दुष्काळाचे वास्तव दर्शन घडवणारा 'एक होतं पाणी' सिनेमा लवकरच रसिकांच्या भेटीला, या कलाकरांच्या असणार भूमिका - Marathi News | EK Hot Paani Marathi Movie Releasing Soon | Latest filmy News at Lokmat.com

मराठी सिनेमा :दुष्काळाचे वास्तव दर्शन घडवणारा 'एक होतं पाणी' सिनेमा लवकरच रसिकांच्या भेटीला, या कलाकरांच्या असणार भूमिका

एका दुष्काळग्रस्त गावाची गोष्ट या सिनेमातून मांडण्यात आली आहे. सर्वत्रच दुष्काळाची परिस्थिती भीषण बनत चालली आहे. प्रत्येकाने पाण्याचा प्रश्न गंभीर होईपर्यंत वाट न पाहता पाणी वाचवले पाहिजे असा संदेश या सिनेमातून देण्यात येणार आहे. ...

रंगभूमीवर येतोय ‘शाही पहारेदार’, सुव्रत जोशीचं नवं नाटक लवकरच रंगभूमीवर - Marathi News | Suvrat Joshi started working on new play | Latest filmy News at Lokmat.com

मराठी सिनेमा :रंगभूमीवर येतोय ‘शाही पहारेदार’, सुव्रत जोशीचं नवं नाटक लवकरच रंगभूमीवर

सुव्रत जोशी या आगामी नाटकाचे नाव 'शाही पहारेदार' असं आहे. नाटकाच्या शीर्षकाशिवाय अन्य कोणतीही माहिती समोर आलेली नाही. ...