Join us
Daily Top 2Weekly Top 5

Filmy Stories

'माहवारी' वेबसीरिजमध्ये बेघर, निरपराध स्मृतीहीन महिलेची कथा - Marathi News | 'Maahvari' story of homeless, innocent women in web Series | Latest filmy News at Lokmat.com

मराठी सिनेमा :'माहवारी' वेबसीरिजमध्ये बेघर, निरपराध स्मृतीहीन महिलेची कथा

मासिक पाळीवर भाष्य करणाऱ्या 'माहवारी' या वेबसीरिजला रसिकांचा चांगला प्रतिसाद मिळतो आहे. या वेबसीरिजच्या आगामी भागात बेघर, निरपराध स्मृतीहीन महिलेची कथा पाहायला मिळणार आहे. ...

सई ताम्हणकरने या कारणामुळे दिले नेटिझन्सना सडेतोड उत्तर - Marathi News | Sai Tamhankar give reply to peoples who didn't like her tweet about MeToo moment | Latest filmy News at Lokmat.com

मराठी सिनेमा :सई ताम्हणकरने या कारणामुळे दिले नेटिझन्सना सडेतोड उत्तर

सईने मीटू या मोहिमेवर आपले मत व्यक्त केल्याचे काही नेटिझन्सना आवडलेले नाहीये. तिच्या मतप्रदर्शनावर अनेकांनी तिला पुण्यातील एका जुन्या प्रकरणाची आठवण करून दिली आहे. ...

जबरा फॅनचे प्रेम पाहून स्वप्नील जोशी झाला भावूक, पाहा फोटो! - Marathi News | Swapnil Joshi became emotional after seeing the love of Jana Fan, See photo | Latest filmy News at Lokmat.com

मराठी सिनेमा :जबरा फॅनचे प्रेम पाहून स्वप्नील जोशी झाला भावूक, पाहा फोटो!

सध्या विविध सेलिब्रिटी मंडळी सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्या फॅन्सशी कनेक्ट आहेत. ट्विटर,फेसबुक, इन्स्टाग्रामच्या माध्यमातून फॅन्स सेलिब्रिटींशी संवाद साधत असतात. ...

“सुलतान शंभू सुभेदार” लवकरच येणार रसिकांच्या भेटीला - Marathi News | Sultan Shambhu Subhedar Marathi Movie Releasing Soon | Latest filmy News at Lokmat.com

मराठी सिनेमा :“सुलतान शंभू सुभेदार” लवकरच येणार रसिकांच्या भेटीला

दिग्दर्शक डॉ. राज माने सांगतात की, “सुलतान शंभू सुभेदार” या सिनेमाचे कथानक एका सत्य घटनेवर बेतलेले आहे. ...

'या' सिनेमात रूपेरी पडद्यावर रंगणार केके मेनन, राजेश्वरी सचदेव यांच्या अभिनयाची जुगलबंदी - Marathi News | KK Menon, Rajeshwari Sachdev performs a duet with the film | Latest filmy News at Lokmat.com

मराठी सिनेमा :'या' सिनेमात रूपेरी पडद्यावर रंगणार केके मेनन, राजेश्वरी सचदेव यांच्या अभिनयाची जुगलबंदी

नुकताच या चित्रपटाचा ट्रेलर आणि म्युझिक लाँच सोहळा संपन्न झाला.याप्रसंगी चित्रपटातील कलाकार आणि अन्य मान्यवरमंडळी आवर्जून उपस्थित होती.या चित्रपटाविषयी आता खऱ्या अर्थाने उत्सुकता निर्माण झाली आहे.  ...

नागराज मंजुळेच्या ‘नाळ’ चित्रपटाचा टीजर पाहिला का? - Marathi News | Nagraj Manjule's Naal Marathi Movie Teaser | Latest filmy News at Lokmat.com

मराठी सिनेमा :नागराज मंजुळेच्या ‘नाळ’ चित्रपटाचा टीजर पाहिला का?

‘नाळ’च्या टीझरमध्ये एक लहान मुलगा पाहायला मिळत आहे. जवळपास दीड मिनिटाच्या या टीझरने चित्रपटाच्या कथेविषयी उत्सुकता वाढवली आहे. यामध्ये कोणकोणते कलाकार आहेत हेसुद्धा अद्याप गुलदस्त्यातच आहे. ...

आदिती द्रविडचा आगळा नवरात्रौत्सव - Marathi News | Aditya Dravid's new campaign Navratratsav | Latest filmy News at Lokmat.com

मराठी सिनेमा :आदिती द्रविडचा आगळा नवरात्रौत्सव

‘माझ्या नवऱ्याची बायको’ फेम अभिनेत्री आदिती द्रविड मात्र यंदा नवरात्रौत्सव खूपच वेगळ्या पद्धतीने साजरा करत आहे. ...

#MeToo: आलोकनाथ यांचं 'हे' रूप मला अनेक वर्षांपूर्वीच कळलं होतं- रेणुका शहाणे - Marathi News | Alok Nath becomes a different person when drunk said Renuka Shahane | Latest filmy News at Lokmat.com

मराठी सिनेमा :#MeToo: आलोकनाथ यांचं 'हे' रूप मला अनेक वर्षांपूर्वीच कळलं होतं- रेणुका शहाणे

रेणुका शहाणेने आलोक नाथ यांच्यासोबत हम आपके है कौन या चित्रपटात काम केले होते. तसेच इम्तिहान या मालिकेत देखील रेणुका आलोक नाथ यांच्या मुलीच्या भूमिकेत झळकली होती. ...

'डीजेवाला दादा' लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला - Marathi News | 'Dijewala Dada' will soon meet the audience | Latest filmy News at Lokmat.com

मराठी सिनेमा :'डीजेवाला दादा' लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला

गायिका वैशाली माडे यांचे एक नवीन अल्बम साँग लवकरच चाहत्यांच्या भेटीला येत आहे. ...