नातेसंबंधांबाबतची एक अत्यंत संवेदनशील कथा या चित्रपटात पहायला मिळणार आहे. लोकेश विजय गुप्तेंन या चित्रपटाच्या दिग्दर्शनासह त्याचं लेखन,संकलनही केलं आहे. ...
एका संघर्षमय जिद्दीची कहाणी ‘पाटील’ या आगामी मराठी चित्रपटातून रुपेरी पडद्यावर साकारली जाणार आहे. स्टार क्राफ्ट मनोरंजन प्रा.लि. सचिकेत प्रोडक्शन्स, शौभम सिनेव्हिजन्स प्रा.लि निर्मित ‘पाटील’ ध्यास स्वप्नांचा या चित्रपटात शिवाजी पाटील यांचा प्रेरणादाय ...
सिनेमात मुख्य कलाकार प्रियदर्शन जाधव, अनिकेत विश्वासराव सोबत भाग्यश्री मोटे, अंशुमन विचारे, भारत गणेशपुरे, प्रिया गमरे, पदम सिंग, सुरेश पिल्लाई, अनुपमा ताकमोघे, स्वाती पानसरे अशी तगडी स्टारकास्ट चित्रपटात आहे. ...
गावाच्या ठिकाणी तीसच्या तीस दिवस कधीच नाटकं होत नाही. त्यामुळे या नाट्यगृहांचा वापर चित्रपटगृह म्हणून केला गेला आणि अगदी 20 रू. आणि 30 रू. दराने तिकीट उपलब्ध करून दिले तर सामान्यातील सामान्य माणसाला तिथे जाऊन सिनेमाचा आनंद घेता येईल. ...