‘सविता दामोदर परांजपे’ या मराठी चित्रपटाच्या निमित्ताने प्रसिद्ध अभिनेता जॉन अब्राहम आणि अनेक यशस्वी हिंदी चित्रपटांची निर्मिती व वितरण करणारे कुमार मंगत पाठक हे दोन दिग्गज मराठी चित्रपटसृष्टीत प्रथमच एकत्र आले आहेत. ...
विजय चव्हाण यांची प्रकृती गेल्या कित्येक दिवसांपासून ढासळत असल्याने आपल्या मुलाचे लग्न आपल्याला पाहाता येणार नाही याची जाणीव त्यांना काही दिवसांपूर्वीच झाली होती. आपल्या मुलाचे लग्न आपल्याला पाहाता येणार नाही अशी खंत देखील त्यांनी बोलून दाखवली होती. ...
एकेकाळी बॉलिवूडमध्ये खूप चांगल्या भूमिका गाजवलेले अनेक कलाकार सध्या लाइमलाइटपासून दूर आहेत. काही कलाकार आता कुठे आहेत, ते काय करतात हे देखील आपल्याला माहीत नाही. ...
'माझ्या नवऱ्याची बायको' मालिकेतील शनाया आणि ईशा या दोघींचा 'यू अँड मी' हा नवाकोरा अल्बम लवकरच प्रेक्षक भेटीस येत असून व्हिडिओ पॅलेसने या अल्बमची निर्मिती केली आहे. ...
मिलिंद इंगळे व सौमित्र यांचा पाऊस गाण्यांचा अल्बम 'गारवा...' या सदाबहार अल्बमला यंदा वीस वर्षे पूर्ण झाली आहेत. या निमित्ताने मिलिंद व सौमित्र रसिकांसाठी पावसावर एक नवीन गाणे घेऊन आले आहेत. ...
आता बहिणीच्या रक्षणाची जबाबदारी घेणे तसेच त्यांना पाठिंबा फक्त मोठा भाऊच नाही तर बहीण देखील देऊ शकते आणि भाऊ बहिणीचे रक्षण व तिला मदत करतो हा समज मोडीत काढत झी युवाच्या अभिनेत्रींनी त्यांच्या बहिणींविषयी काही गोष्टी शेअर करून साजरा केला आगळा वेगळा रक ...
विजय चव्हाण आणि त्यांचा मुलगा वरद चव्हाण या दोघांचाही वाढदिवस 8 फेब्रुवारीलाच असतो. वरद वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवून अभिनयक्षेत्रात आपले भाग्य आजमावत आहे. ...
महेश कोठारे, अंकुश चौधरी, अलका कुबल, सुशांत शेलार, भरत जाधव यांसारख्या कलाकारांनी विजय चव्हाण यांच्या पार्थिवाचे दर्शन घेतले. आपल्या सहकलाकाराला साश्रु नयनांनी त्यांनी अखेरचा निरोप दिला. विजय चव्हाण यांच्या अंत्ययात्रेला त्यांच्या चाहत्यांनी देखील मो ...
विजय चव्हाण यांचे राहाणीमान हे एखाद्या सामान्य माणसाप्रमाणेच होते. एवढेच नव्हे तर आजकाल सगळ्यांची गरज मानला जात असलेला मोबाईल देखील ते कधीच वापरत नव्हते. ...