Join us

Filmy Stories

'नाशिकचा मी आशिक' गाण्याच्या टीझरला प्रेक्षकांची मिळतेय पसंती - Marathi News | Nashikcha Mi Aashiq music album got huge response | Latest filmy News at Lokmat.com

मराठी सिनेमा :'नाशिकचा मी आशिक' गाण्याच्या टीझरला प्रेक्षकांची मिळतेय पसंती

केतन भाई सोमैय्या आणि जय केतन भाई सोमैय्या निर्मित 'नाशिकचा मी अशिक' हे नाशिकची गाथा सांगणारे नवीन गाणे लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ...

अजय -अतुलने रितेश देशमुखच्या ह्या विनंतीचा ठेवला मान - Marathi News | Ajay-Atul agreed Riteish Deshmukh's this request | Latest filmy News at Lokmat.com

मराठी सिनेमा :अजय -अतुलने रितेश देशमुखच्या ह्या विनंतीचा ठेवला मान

प्रसिद्ध संगीतकार जोडी अजय-अतुल 'माऊली' या रितेश देशमुख निर्मित आगामी मराठी चित्रपटात झळकताना दिसणार आहेत. ...

नकळत सारे घडले’मध्ये नेहाच्या मातृत्वाची कसोटी! - Marathi News | Neha s fight for mothership in nakalat sare ghadle | Latest filmy News at Lokmat.com

मराठी सिनेमा :नकळत सारे घडले’मध्ये नेहाच्या मातृत्वाची कसोटी!

नेहा आणि प्रतापमधल्या गैरसमजांचं मळभ दूर होत असतानाच आता नेहाला परीच्या नाराजीचा सामना करावा लागणार आहे. ...

'खंडेराया झाली माझी दैना' हे नवीन गाणे प्रेक्षकांच्या भेटीला - Marathi News | Khanderaya Jhali Majhi Daina new song released | Latest filmy News at Lokmat.com

मराठी सिनेमा :'खंडेराया झाली माझी दैना' हे नवीन गाणे प्रेक्षकांच्या भेटीला

'खंडेराया झाली माझी दैना' हे रोमँटिक गाणे असून हे गाणे नुकतेच प्रदर्शित करण्यात आले आहे. ...

‘वाजे पाऊल आपुले’ पुन्हा रंगभूमीवर, ५० वर्षांनंतर गाजलेली नाट्यकृती रसिकांच्या भेटीला - Marathi News | Vaje Paul Aapule play on stage, after 50 years marathi theatre lovers will see this play | Latest filmy News at Lokmat.com

मराठी सिनेमा :‘वाजे पाऊल आपुले’ पुन्हा रंगभूमीवर, ५० वर्षांनंतर गाजलेली नाट्यकृती रसिकांच्या भेटीला

या दर्जेदार नाटकांच्या पुनश्च आगमनामुळे नाट्य रसिकांना एक अलौकिक अनुभूती मिळणार आहे. शिवाय ज्यांनी हे नाटक पन्नास वर्षांपूर्वी पाहिले आहे, त्यांनाही ते नक्कीच आवडेल असा विश्वासही जयंत सावरकर यांनी व्यक्त केला आहे.  ...

भाऊ कदमचा हा अंदाज तुम्ही पाहिला का? - Marathi News | Have you seen the step of step brother? | Latest filmy News at Lokmat.com

मराठी सिनेमा :भाऊ कदमचा हा अंदाज तुम्ही पाहिला का?

कॉमेडीचं भन्नाट टायमिंग आणि वैविध्यपूर्ण व्यक्तीरेखा साकारणाऱ्या भाऊ कदमने रसिकांच्या मनात अढळ स्थान मिळवलं आहे. आता भाऊ पुन्हा एकदा हटक्या अंदाजात रसिकांच्या भेटीला येण्यासाठी सज्ज झाला आहे. ...

या दिवशी सचिन पिळगांवकर, कविता लाड आणि प्रार्थना बेहरे यांचा प्रदर्शित होणार 'लव्ह यु जिंदगी' हा चित्रपट - Marathi News | Sachin Pilgaonkar, kavita lad and prarthana behere starter love you zindagi marathi movie will released on 11th January | Latest filmy News at Lokmat.com

मराठी सिनेमा :या दिवशी सचिन पिळगांवकर, कविता लाड आणि प्रार्थना बेहरे यांचा प्रदर्शित होणार 'लव्ह यु जिंदगी' हा चित्रपट

'लव्ह यु जिंदगी’च्या निमित्ताने सचिन पिळगांवकर, कविता लाड आणि प्रार्थना बेहरे हे तिघेही पहिल्यांदाच एकत्र काम करत आहेत आणि नुकत्याच प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाच्या नवीन पोस्टरमध्ये त्यांचा नवा लूक आपण पाहू शकतो. ...

सई ताम्हणकर पहिल्यांदाच करतेय 'ही' गोष्ट - Marathi News | This is the thing that Sai Tamhankar is doing for the first time | Latest filmy News at Lokmat.com

मराठी सिनेमा :सई ताम्हणकर पहिल्यांदाच करतेय 'ही' गोष्ट

या वेबसीरिजमध्ये सईचा वेडसर फॅन तिचा पाठलाग करत असतो. जो सईच्या नकळत तिचे आपल्या मोबाइल कॅमे-यात चित्रीकरण करत असतो. ही थरारक वेबसीरिज पाहताना तुमच्या अंगावर काटा येईल. ...

अभिनेता भूषण पाटीलला त्याच्या वाढदिवसादिवशी मिळाले हे सरप्राईज - Marathi News | Surprisingly, the actor got his birthday on actor Bhushan Patil | Latest filmy News at Lokmat.com

मराठी सिनेमा :अभिनेता भूषण पाटीलला त्याच्या वाढदिवसादिवशी मिळाले हे सरप्राईज

मल्याळम चित्रपट 'अंगमाली डायरीज'चा मराठी रिमेक येत असून त्यात भूषण पाटील मुख्य भूमिकेत दिसणार आहे. ...