भाई चित्रपटाचा उत्तरार्ध रिलीज होणार आहे. या चित्रपटातला भाईंचा हा लूक हुबेहूब वठावण्यामध्ये सर्वाधिक योगदान आहे. साळवी ब्रदर्सचे सुंरेंद्र आणि जितेंद्र साळवी ह्या दोन्ही बंधुंनी हा लूक बनवण्यासाठी खूप मेहनत घेतली आहे. ...
नाटक, मालिका आणि चित्रपट अशा तिन्ही माध्यमात विविध भूमिका सक्षमपणे साकारून रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारे ज्येष्ठ अभिनेते रमेश भाटकर यांचे आज मुंबईतील एलिझाबेथ रुग्णालयात निधन झाले. मराठी चित्रपटसृष्टीतील डॅशिंग व अतिशय चांगले व्यक्तिमत्त्व हरपल् ...
अभिनेते रमेश भाटकर यांचे मुंबईत निधन झाले. एलिझाबेथ हॉस्पिटल(नेपेन्सी रोड) मुंबई येथे अखेरचा श्वास घेतला. कर्करोगानं आजारी असल्यानं त्यांच्यावर एलिझाबेथ रुग्णालयात उपचार सुरू होते. उपचारादरम्यान त्यांचं निधन झालं आहे. ...
प्रियाचा फिट अवतार पाहून फॅन्सही फिदा झाले आहेत. आपल्या सहकलाकारांसोबतचे फोटोही ती इथे शेअर करते. त्यामुळंच तिच्या फॉलोअर्सची संख्याही वाढली आहे. इन्स्टाग्रामवर तिच्या फॉलोअर्सची संख्या १ लाखावर पोहोचली आहे. ...