'सूर सपाटा' २१ मार्चला होळीच्या निमित्ताने संपूर्ण महाराष्ट्राला आपल्या मातीतल्या खेळाची आठवण करून देणार असून तत्पूर्वी मंगेश कंठाळे दिग्दर्शित 'सूर सपाटा'ची खास झलक दिमाखदार ट्रेलर आणि संगीत अनावरण सोहळ्यादरम्यान पाहता आली. ...
हैदराबाद येथे नुकत्याच संपन्न झालेल्या तिसऱ्या इंडियन वर्ल्ड फिल्म फेस्टिव्हलमध्ये 'एक होतं पाणी' या मराठी सिनेमाने विशेष लक्षवेधी परीक्षक पसंती पुरस्कार प्राप्त करत उतुंग बाजी मारली आहे. ...
मराठी रुपेरी पडद्यावरचा डॅशिंग हिरो अंकुश चौधरी या चित्रपटात मध्यवर्ती भूमिका साकारत असून अनेक ग्लॅमरस जाहिरांतीतून झळकलेली झीनल कामदार या चित्रपटाद्वारे मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण करणार आहे. ...
नेहमी कथांमध्ये ‘वाईट शक्ती’म्हटलं की स्त्री रूपचं असतं असं आपण अनादी काळापासून कल्पनेत पाहतो. बाईला देवी म्हणून पूजणारे आपण क्षणात तिला हडळ म्हणून वाळीतही टाकतो, यावरच सावट हा सिनेमा भाष्य करतो. ...
मराठी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री मुक्ता बर्वेचा मुंबई-पुणे-मुंबई ३ चित्रपट काही महिन्यांपूर्वी प्रदर्शित झाला. या चित्रपटाला प्रेक्षकांचा खूप चांगला प्रतिसाद मिळाला. ...