एक पाऊल समाजसेवेसाठी

By ऑनलाइन लोकमत | Published: May 10, 2016 09:48 AM2016-05-10T09:48:28+5:302016-05-10T15:55:45+5:30

आपल्या देशात आजही योग्य प्रमाणात शौचायले उपलब्ध नसल्याने अनेक ठिकाणी लोकांना शौचासाठी उघड्यावर बसावे लागते. वायकॉम १८ने अंधेरीतील काही ...

One step for social work | एक पाऊल समाजसेवेसाठी

एक पाऊल समाजसेवेसाठी

googlenewsNext
ल्या देशात आजही योग्य प्रमाणात शौचायले उपलब्ध नसल्याने अनेक ठिकाणी लोकांना शौचासाठी उघड्यावर बसावे लागते. वायकॉम १८ने अंधेरीतील काही झोपडपट्ट्या दत्तक घेऊन तिथे शौचायले बांधण्याचे ठरवले आहे. गेल्या वर्षभरात त्यांनी २०० हून अधिक शौचायले बांधली आहेत. या मोहिमेचे अनावरण नुकतेच अभिनेते महेश कोठारे, अभिनेत्री उर्मिला कानेटकर-कोठारी, सोनाली कुलकर्णी यांच्या हस्ते करण्यात आले. या कलाकारांनी लोकांशी संवाद साधून स्वच्छतेचे महत्त्व लोकांना पटवून देण्याचा प्रयत्न केला.

Web Title: One step for social work

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.