नववर्षाची सुरुवात जिमने
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 10, 2016 09:00 IST2016-01-16T01:07:22+5:302016-02-10T09:00:00+5:30
नववर्षाची सुरुवात कोणी पबमध्ये जाऊन करीत तर कोणी दारू पिऊन धिंगाणा घालून. कोणी नुसताच एखादा संकल्प पाळण्याचा संकल्प करूनही ...

नववर्षाची सुरुवात जिमने
न वर्षाची सुरुवात कोणी पबमध्ये जाऊन करीत तर कोणी दारू पिऊन धिंगाणा घालून. कोणी नुसताच एखादा संकल्प पाळण्याचा संकल्प करूनही नववर्षाला उत्साहात सुरुवात करीत. पण आपल्या या लाडक्या सेलिब्रिटींनी त्यांच्या नववर्षाची सुरुवात जिममध्ये वर्क आऊट करून केली. असे करून प्रिया बापट, उमेश कामत, अतुल कुलकर्णी, गीतांजली कुलकर्णी, अमृता सुभाष, संदेश कुलकर्णी आणि सचिन कुंडलकर आदी कलाकारांनी आजच्या पिढीसमोर एक आदर्शच ठेवला आहे.