‘बाई वाड्यावर या’ मध्ये मानसीच्या दिलखेचक अदा
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 4, 2016 14:03 IST2016-08-04T08:33:00+5:302016-08-04T14:03:00+5:30
काही दिवसांआधी ‘बाई वाड्यावर या’ हा निळू फुलेंचा जगप्रसिद्ध डायलॉग आणि तेच गाण्यात शीर्षक-शब्द वापरून एक धमाल गाणे तयार करण्यात येणार आहे याची चर्चा सर्वत्र होती. आता या गाण्याची चर्चा अजून होणार कारण सोशल मिडीयावर या गाण्याचा व्हिडीयो प्रदर्शित करण्यात आला आहे
.jpg)
‘बाई वाड्यावर या’ मध्ये मानसीच्या दिलखेचक अदा
tyle="border: 0px; font-stretch: inherit; line-height: 1.6; font-family: FontAwesome; font-size: 15px; margin-bottom: 15px; outline: 0px; padding: 0px; vertical-align: baseline; color: rgb(68, 68, 68);">काही दिवसांआधी ‘बाई वाड्यावर या’ हा निळू फुलेंचा जगप्रसिद्ध डायलॉग आणि तेच गाण्यात शीर्षक-शब्द वापरून एक धमाल गाणे तयार करण्यात येणार आहे याची चर्चा सर्वत्र होती. आता या गाण्याची चर्चा अजून होणार कारण सोशल मिडीयावर या गाण्याचा व्हिडीयो प्रदर्शित करण्यात आला आहे.
‘जलसा’ या आगामी मराठी चित्रपटातील ‘बाई वाड्यावर या’ या गाण्यावर अभिनेत्री मानसी नाईकने नृत्य सादर केले आहे. मानसी सोबत आशुतोष राज आणि निखिल वैरागर हे या गाण्यात थिरकताना प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. या गाण्याला दमदार आवाज आनंद शिंदे यांनी दिला आहे तर समीर साप्तीसकर यांनी हे गाणं संगीतबध्द केलं आहे.