हॅपी बर्थडे निवेदिता सराफ
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 10, 2017 15:21 IST2017-01-10T13:41:23+5:302017-01-10T15:21:00+5:30
अभिनेत्री निवेदिता सराफ यांचा आज ५२ वा वाढदिवस आहे. १० जुन १९६५ रोजी निवेदिताचा जन्म मुंर्ब येथे झाला. या ...
.jpg)
हॅपी बर्थडे निवेदिता सराफ
अ िनेत्री निवेदिता सराफ यांचा आज ५२ वा वाढदिवस आहे. १० जुन १९६५ रोजी निवेदिताचा जन्म मुंर्ब येथे झाला. या अभिनेत्रीने १९७७ मध्ये चित्रपटसृष्टीत पाऊल ठेवले. अपनापन या हिंदी चित्रपटातील निवेदिताची भूमिका सर्वांनाच आवडली होती. त्यानंतर कशासाठी प्रेमासाठी या चित्रपटातील भन्नाट रानवारा हे गाणे निवेदिताने गायले होते.
![]()
तर १९८८ साली आलेल्या दे दणादण या मराठी चित्रपटातूून तिने मराठी चित्रपटसृष्टीत पाऊल ठेवले होते. अशी ही बनवाबनवी, थरथराट, बाळाचे बाप ब्रम्हचारी, धुमधडाका, नवरी मिळे नवºयाला अशी एक से बढकर एक चित्रपटांतून निवेदिताने ८०-९० चा काळ आपल्या अदाकारीने चांगलाच गाजविला होता. अशोक सराफ आणि निवेदिता जोशी यांनी बºयाच मराठी चित्रपटांमध्ये एकत्र काम केले आहे. चित्रपटांच्या सेटवरच या दोघांचे सुर जुळले आणि मराठीतील ही सर्वांचीच आवडती जोडी अखेर विवाह बंधनात अडकली.
![]()
या दोघांनाही अनिकेत नावाचा एक मुलगा आहे. निवेदिताच्या निरागस अभिनयाचे आजही असंख्य चाहते आपल्याला पाहायला मिळतील. सध्या निवेदिता वाडा चिरेबंंदी या नाटकाचे काही प्रयाग करीत आहे. तसेच ती काही चित्रपटांच्या आणि मालिकेच्या चित्रीकरणात देखील व्यस्त आहे. निवेदिताने अशी ही बनवी बनवी तसेच धुमधडाका, दे दणा दण या चित्रपटांमध्ये त्याकाळचे गाजलेले अभिनेते, महेश कोठारे, लक्ष्मीकांत बेर्डे तसेच अशोक सराफ यांच्या सोबत स्क्र ीन शेअर केली होती.
![]()
केवळ मराठीच नाही तर अनेक हिंदी चित्रपटांमध्ये देखील निवेदिताच्या भूमिका संस्मरणीय ठरल्या आहेत. निवेदिता सराफ यांची चित्रपट कारकिर्द खुपच उल्लेखनीय आहे. मराठी चित्रपटसृष्टीतील या एव्हरग्रीन अभिनेत्रीला तिच्या चाहत्यांकडून वाढदिवसाच्या खुप साºया शुभेच्छा. प्रेक्षकांना अनेक चित्रपटातून अजुनही निवेदिताचा बहारदार अभिनय पाहावा मिळावा अशी आशा नक्कीच तिचे चाहते करत असणार.