असे घडले भगवानदादा....
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 14, 2016 16:58 IST2016-06-14T09:43:02+5:302016-06-14T16:58:52+5:30
मंगेशचा मेकअप, लूक, चेहरेपट्टी घडवण्याची जादू विद्याधर भट्टे यांची

असे घडले भगवानदादा....
ब लीवुडचे पहिले डान्सिंग स्टार म्हणजे भगवान आबाजी पालव म्हणजेच भगवानदादा... रियल लाइफमध्ये झीरोपासून सुरुवात करुन यशस्वी बनलेल्या भगवानदादांचा जीवनप्रवास कुणालाच माहित नव्हता.तो आता जगासमोर येणार आहे 'एक अलबेला' या सिनेमातून. या सिनेमात भगवानदादा साकारलेत अभिनेता मंगेश देसाई यानं. मंगेश देसाई ते रिल भगवानदादा घडवण्याची किमया घडवली ती विद्याधर भट्टे यांनी... मंगेशचा मेकअप, लूक, चेहरेपट्टी घडवण्याची जादू विद्याधर भट्टे यांनी घडवली.