गुरूजी - 'जर मी बिल गेट्स...

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 6, 2016 14:21 IST2016-01-16T01:09:42+5:302016-02-06T14:21:08+5:30

गुरूजी - 'जर मी बिल गेट्स असतो तर..' या विषयावर निबंध लिहा. वर्गातली सगळी मुले निबंध लिहायला सुरुवात करतात. ...

Guruji - 'If I'm Bill Gates ... | गुरूजी - 'जर मी बिल गेट्स...

गुरूजी - 'जर मी बिल गेट्स...

रूजी - 'जर मी बिल गेट्स असतो तर..' या विषयावर निबंध लिहा.
वर्गातली सगळी मुले निबंध लिहायला सुरुवात करतात. पण आपल्या बंड्या तसाच बसून असतो.
गुरुजी - तू नुसता बसून काय करतो आहेस.. निबंध लिहिणार नाही काय?
बंड्या - मी सेक्रेटरीची वाट बघत आहे.. मी बिल गेट्स आहे ना..

Web Title: Guruji - 'If I'm Bill Gates ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.