‘जलसा’चा टिझर प्रदर्शित !!
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 20, 2016 13:08 IST2016-09-20T07:38:11+5:302016-09-20T13:08:11+5:30
मराठी चित्रपट ‘जलसा’चे अधिकृत पोस्टर प्रदर्शित झाल्यानंतर आता या चित्रपटाचा टिझर सोशल मीडियावर प्रदर्शित झाला आहे. यातील बाई वाड्यावर ...

‘जलसा’चा टिझर प्रदर्शित !!
अमर आणि प्रेम या दोन तरुणांची कथा या चित्रपटात दाखवण्यात आली आहे. आपल्या अंगी असलेल्या कलागुणांना जास्त वाव देऊन पसंतीच्या क्षेत्रात काम करण्याची इच्छा असलेले असे हे अमर आणि प्रेम असतात. विनोदीपट असलेला या सिनेमात भारत गणेशपुरे, सागर कारंडे, अरुण कदम, अभिजीत चव्हाण, आशुतोष राज, निखील वैरागर, शितल अहिरराव, सोनाली विनोद यांसारखे कलाकार दिसणार आहेत. आशुतोष एस राज आणि निखील वैरागर हे या सिनेमाचे लेखक, निमार्ते आणि दिग्दर्शकही आहेत.