कॅट-वरुण येणार एकत्र?
By Admin | Updated: August 26, 2016 02:36 IST2016-08-26T02:36:20+5:302016-08-26T02:36:20+5:30
कतरिना कैफ आणि वरुण धवन हे अलीकडे यूएसमध्ये ‘ड्रीम टीम टूर’ लाइव्ह शोजसाठी डान्स परफॉर्मन्सेस करताना दिसले.

कॅट-वरुण येणार एकत्र?
कतरिना कैफ आणि वरुण धवन हे अलीकडे यूएसमध्ये ‘ड्रीम टीम टूर’ लाइव्ह शोजसाठी डान्स परफॉर्मन्सेस करताना दिसले. आता ही जोडी ‘एबीसीडी’च्या तिसऱ्या भागात एकत्र दिसणार, अशी खबर आहे. अद्याप दिग्दर्शकाने याबाबतची अधिकृत घोषणा केलेली नाही, पण कॅट व वरुणची नवी कोरी जोडी पडद्यावर एकत्र पाहायला कुणाला बरे आवडणार नाही...