करिनाला घाबरला शाहिद?

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 7, 2016 06:33 IST2016-01-16T01:16:11+5:302016-02-07T06:33:20+5:30

करिना कपूर खान आणि शाहिद कपूर यांच्या रोमँटिक इतिहासाने सर्वचजण परिचित आहेत. आता त्या दोघांनीही वेगवेगळ्या दोघांशी लग्न केले ...

Karina fear Shahid? | करिनाला घाबरला शाहिद?

करिनाला घाबरला शाहिद?

िना कपूर खान आणि शाहिद कपूर यांच्या रोमँटिक इतिहासाने सर्वचजण परिचित आहेत. आता त्या दोघांनीही वेगवेगळ्या दोघांशी लग्न केले आहे. त्यांच्या वैवाहिक आयुष्यात ते दोघे सुखी आहेत. 'उडता पंजाब' मध्ये करिना आणि शाहिद सोबत काम करत आहेत. चर्चा अशीही आहे की, करिनाचे नाव शाहिदनेच सुचवले आहे. एका भूमिकेसाठी हिरोईनची गरज होती तर शाहिदने करिनाचे नाव सुचवले. पण, तो पुन्हा घाबरला. तिला जर कळाले की तिचे नाव शाहिदने सुचविले. तर काय होईल? पण आता सर्व व्यवस्थित आहे. शूटिंगही सुरू आहे. त्यामुळे शाहिद घाबरू नकोस. करिनाला काहीही कळणार नाही.

Web Title: Karina fear Shahid?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.