करिना-अर्जुन करणार रोमान्स

By Admin | Updated: May 24, 2015 23:29 IST2015-05-24T23:29:00+5:302015-05-24T23:29:00+5:30

पतोडी घराण्याची सून करिना कपूर-खान रोमान्स करण्यासाठी सज्ज झाली आहे. हा रोमान्स पती सैफूसोबत नाही, तर बॉलीवूडमधील ‘इशकजादा

Kareena and Arjun will romance | करिना-अर्जुन करणार रोमान्स

करिना-अर्जुन करणार रोमान्स

पतोडी घराण्याची सून करिना कपूर-खान रोमान्स करण्यासाठी सज्ज झाली आहे. हा रोमान्स पती सैफूसोबत नाही, तर बॉलीवूडमधील ‘इशकजादा’ अर्जुनबरोबर करणार आहे. प्रसिद्ध दिग्दर्शक आर. बाल्की यांच्या आगामी रोमॅँटिक चित्रपटात करिना-अर्जुन रोमान्स करताना दिसले, तर नवल वाटून घेऊ नका.

Web Title: Kareena and Arjun will romance

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.