कपिल करणार रोमान्स
By Admin | Updated: February 10, 2015 23:24 IST2015-02-10T23:24:04+5:302015-02-10T23:24:04+5:30
आजपर्यंत कपिल शर्माने आपल्या कार्यक्रमांमधून अनेकांना हसवले आहे.

कपिल करणार रोमान्स
आजपर्यंत कपिल शर्माने आपल्या कार्यक्रमांमधून अनेकांना हसवले आहे.
त्यामुळे त्याची ओळख विनोदी अभिनेता म्हणून जास्त आहे. पण
यापलीकडे जात कपिल चक्क रोमांस करताना दिसणार आहे. ‘किस किस को प्यार करू’ या चित्रपटात कपिल सई लोकूर, मंजिरी फडणीस, एली अवराम यांच्यासोबत दिसणार आहे. नुकतेच त्याने रोमॅन्टिक गाण्याचे चित्रीकरण पूर्ण केले. आता प्रेक्षकांना कपिल विनोद करताना अधिक भावतो की रोमांस करताना हे कळेलच.