‘मिस्टर चालू’ मध्ये आता कंगना
By Admin | Updated: November 29, 2015 01:36 IST2015-11-29T01:36:24+5:302015-11-29T01:36:24+5:30
कंगना राणावतचे ‘तन्नू वेड्स मन्नू’, ‘तन्नू वेड्स मन्नू रिटर्न्स’ हे चित्रपट हिट झाले, पण नंतर प्रदर्शित झालेला ‘कट्टी बट्टी’ मात्र फ्लॉप ठरला. तरीही निर्मात्यांना अजूनही कंगनाच

‘मिस्टर चालू’ मध्ये आता कंगना
कंगना राणावतचे ‘तन्नू वेड्स मन्नू’, ‘तन्नू वेड्स मन्नू रिटर्न्स’ हे चित्रपट हिट झाले, पण नंतर प्रदर्शित झालेला ‘कट्टी बट्टी’ मात्र फ्लॉप ठरला. तरीही निर्मात्यांना अजूनही कंगनाच त्यांच्या चित्रपटात हवी, असे दिसते. म्हणून रीमा कागती यांचा आगामी चित्रपट ‘मिस्टर चालू’ मध्ये प्रियांका चोप्राच्या जागेवर कंगना राणावतला घेणार असल्याचे कळते. खरं तर कंगना या चित्रपटासाठी पहिली पसंती होती. मात्र, या वर्षाच्या सुरुवातीला कंगना म्हणाली, ‘असा कुठला चित्रपट मी साइन केला नाही.’ सुधीर मिश्रा यांच्या ‘पहले आप जनाब’ यात चित्रांगदा सिंग हिच्या जागेवर कंगनाला घेण्यात आले होते.