जॉन ‘पर्सनल ट्रेनर’

By Admin | Updated: January 24, 2015 23:21 IST2015-01-24T23:21:27+5:302015-01-24T23:21:27+5:30

सिनेसृष्टीत अनेक कलाकारांना शूटिंगदरम्यान दुखापत होते. अशाच एका आयटम डान्सचे चित्रीकरण करताना सुरवीन चावलाच्या पाठीत चमक भरली.

John 'personal trainer' | जॉन ‘पर्सनल ट्रेनर’

जॉन ‘पर्सनल ट्रेनर’

सिनेसृष्टीत अनेक कलाकारांना शूटिंगदरम्यान दुखापत होते. अशाच एका आयटम डान्सचे चित्रीकरण करताना सुरवीन चावलाच्या पाठीत चमक भरली. जॉन अब्राहमच्या ‘वेलकम बॅक’ या आगामी सिनेमात ती हे आयटम सॉँग करीत आहे. ही बातमी जॉनला समजल्यावर त्याने तातडीने त्याच्या फिटनेस ट्रेनरला बोलावले. त्याने तिला व्यवस्थित ट्रेनिंग द्यायला सांगितले. हाच ट्रेनर सुरवीनचा ‘पर्सनल ट्रेनर’ झाला आहे.

Web Title: John 'personal trainer'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.