जॅकलीन-सोनमचा ‘हाइड अॅण्ड सीक’!
By Admin | Updated: March 18, 2016 01:06 IST2016-03-18T01:06:19+5:302016-03-18T01:06:19+5:30
जॅ कलीन फर्नांडिस आणि सोनम कपूर या दोघी बॉलीवूडच्या ‘बेस्ट फ्रेंड फॉरेव्हर’ असून एकमेकांसोबत पार्टी करताना दिसतात. त्यांची धम्माल, मस्ती नेहमीच सुरू असते.

जॅकलीन-सोनमचा ‘हाइड अॅण्ड सीक’!
जॅ कलीन फर्नांडिस आणि सोनम कपूर या दोघी बॉलीवूडच्या ‘बेस्ट फ्रेंड फॉरेव्हर’ असून एकमेकांसोबत पार्टी करताना दिसतात. त्यांची धम्माल, मस्ती नेहमीच सुरू असते. टिष्ट्वटरवर एकमेकांची चेष्टा करणार आणि खेचाखेची त्या दोघींची नेहमीचीच असते. नुकतेच त्यांनी कारमध्ये ‘हाइड अॅण्ड सीक’ हा खेळ खेळला. जॅकलीन पोनिटेल, तिचा चेहरा लपवताना टेडी बिअरसोबत दिसली. सोनम आणखी एका खेळण्यासोबत दिसली. नंतर जॅकलीनने तिचा हा फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. जॅकलीन सध्या तिचा आगामी चित्रपट ‘ढिशूम’साठी वरुण धवन आणि जॉन अब्राहमसोबत शूट करत आहे. तसेच सोनम ‘नीरजा’साठी सर्वांकडून कौतुकाची थाप मिळवत आहे.