हृतिक-अजयची होणार टक्कर
By Admin | Updated: January 20, 2015 22:42 IST2015-01-20T22:42:50+5:302015-01-20T22:42:50+5:30
हृतिक रोशन आणि अजय देवगणची बॉक्स आॅफीसवर टक्कर पाहायला मिळणार आहे. २०१६ मध्ये हृतिकचा ‘मोहोनजो दारो’ आणि अजयचा ‘शिवाय’ व ‘बादशाहू’ हे चित्रपट प्रदर्शित होणार आहेत.

हृतिक-अजयची होणार टक्कर
हृतिक रोशन आणि अजय देवगणची बॉक्स आॅफीसवर टक्कर पाहायला मिळणार आहे. २०१६ मध्ये हृतिकचा ‘मोहोनजो दारो’ आणि अजयचा ‘शिवाय’ व ‘बादशाहू’ हे चित्रपट प्रदर्शित होणार आहेत. त्यामुळे दोन तगड्या स्टारमध्ये चांगलीच टक्कर होताना दिसेल. १२ आॅगस्ट, २०१६ रोजी हे दोन्ही स्टार पडद्यावर दिसणार आहेत. याचा बॉक्स आॅफीसवर काय परिणाम होईल ते येणारे वर्षच सांगेल.