सनी लिओनीने शेअर केले हॉट बिकनी फोटो

By Admin | Updated: March 22, 2017 21:57 IST2017-03-22T20:52:56+5:302017-03-22T21:57:44+5:30

आपल्या हॉट, बोल्ड, मादक अदांसाठी नेहमीच चर्चेत असणारी बॉलिवुड अभिनेत्री सनी लिओनींचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे

Hot Bikini Photos Shared by Sunny Leone | सनी लिओनीने शेअर केले हॉट बिकनी फोटो

सनी लिओनीने शेअर केले हॉट बिकनी फोटो

ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 22 - आपल्या हॉट, बोल्ड, मादक अदांसाठी नेहमीच चर्चेत असणारी बॉलिवुड अभिनेत्री सनी लिओनींचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे. सध्या सनी लिओनी मॅक्सिकोमध्ये सुट्ट्यांचा आनंद लुटत आहे. या वेळी तिनं बिकिनी लूकमधले फोटो शूट केलं असून, त्याचे फोटो तिनं इंस्टाग्रामवर पोस्ट केले आहेत. याशिवाय तिनं एक व्हिडिओही पोस्ट केला आहे.

पॉर्नस्टार ते बॉलिवूड अभिनेत्री असा प्रवास करणा-या सनीचा भारतात मोठा चाहतावर्ग आहे. अल्पावधीत तिने इथे स्वत:ची ओळख निर्माण केली आहे.

 

Web Title: Hot Bikini Photos Shared by Sunny Leone

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.