HOT PICS : अंबानीच्या पार्टीत पोहोचली श्रीदेवीची लाडकी लेक जान्हवी कपूर!
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 10, 2017 10:37 IST2017-04-10T05:07:22+5:302017-04-10T10:37:22+5:30
अगदी परवा रात्री श्रीदेवीची लाडकी लेक जान्हवी कपूर करण जोहरच्या पार्टीत दिसली होती. आलिया भट्ट, मनीष मल्होत्रा, करण जोहर ...

HOT PICS : अंबानीच्या पार्टीत पोहोचली श्रीदेवीची लाडकी लेक जान्हवी कपूर!
अ दी परवा रात्री श्रीदेवीची लाडकी लेक जान्हवी कपूर करण जोहरच्या पार्टीत दिसली होती. आलिया भट्ट, मनीष मल्होत्रा, करण जोहर गँगसोबत जान्हवीने मस्तपैकी पार्टी एन्जॉय केली. यानंतर काल रात्री ब्युटिफुल जान्हवी सलमान खानसोबत पार्टी करताना दिसली.
![]()
होय, काल मुकेश अंबानी यांनी एका पार्टीचे आयोजन केले होते. या पार्टीत सलमान खान व जान्हवी कपूर दोघेही पोहोचले. सलमान ज्या पार्टीत पोहोचतो, ती पार्टी तशीही खास बनते. अशा पार्टीला मोस्ट पॉप्युलर स्टार डॉटर्सपैकी एक असलेल्या जान्हवीने पोहोचणे म्हणजे, ही पार्टी आणखीच खास झाली असणार यात शंकाच नाही.
![]()
![]()
या पार्टीसाठी येत असतानाचे जान्हवीचे फोटो व्हायरल झाले आहेत. यात व्हाईट ड्रेसमधील जान्हवी अतिशय सुंदर दिसतेय. चेहºयावरचे मधूर हास्य तिच्या सौंदर्यात आणखी भर घालतेय.
![]()
ALSO READ : करण जोहरमुळे जान्हवी कपूर होणार ‘गायब’?
गेल्या अनेक दिवसांपासून जान्हवीच्या बॉलिवूड डेब्यूची चर्चा सुरु आहे. जान्हवीही यासाठी मनापासून तयारी करताना दिसतेय. कॅमे-यापुढे ती आधीपेक्षा अधिक आत्मविश्वासाने वावरू लागली आहे.
![]()
शिवाय जान्हवी आता चर्चेत राहणेही शिकली आहे. कधी आपल्या रिलेशनशिपवरून, कधी आपल्या कथित ब्रॉयफे्रन्डसोबतच्या डिनर डेटवरून आणि आता मोठ मोठ्या पार्ट्यांमधील हजेरीवरून जान्हवी सतत चर्चेत दिसते. एकंदर काय, तर बॉलिवूडमध्ये येण्यासाठी जान्हवी अगदी सज्ज आहे. बॉलिवूडचा सुप्रसिद्ध दिग्दर्शक करण जोहर जान्हवीला लॉन्च करणार असल्याची चर्चा सध्या कानावर येते आहे. करण जोहर जान्हवीला आगळ्या-वेगळ्या पद्धतीने लॉन्च करू इच्छितो. म्हणजेच लॉन्चपर्यंत जान्हवीला सगळ्यांच्या नजरेपासून लपवून ठेवण्याचा करणचा प्लान आहे,अशी बातमीही मध्यंतरी आली होती.