‘पार्टी गर्ल इमेज’ला वैतागली पेरिस हिल्टन

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 15, 2016 21:34 IST2016-12-15T21:34:00+5:302016-12-15T21:34:00+5:30

सोशलाइट आणि माजी रिअ‍ॅलिटी स्टार पेरिस हिल्टनच्या मते, रिअ‍ॅलिटी टीव्ही स्टारऐवजी व्यावसायिक कलाकार संबोधणे तिला अधिक आवडेल.   डेलीमेल ...

Witagely Paris Hilton to 'Party Girl Image' | ‘पार्टी गर्ल इमेज’ला वैतागली पेरिस हिल्टन

‘पार्टी गर्ल इमेज’ला वैतागली पेरिस हिल्टन

शलाइट आणि माजी रिअ‍ॅलिटी स्टार पेरिस हिल्टनच्या मते, रिअ‍ॅलिटी टीव्ही स्टारऐवजी व्यावसायिक कलाकार संबोधणे तिला अधिक आवडेल.  

डेलीमेल डॉट कॉ डॉट यूके या वेबसाइटने दिलेल्या माहितीनुसार हिल्टन पार्टी गर्ल इमेजला वैतागली आहे. कुठेही तिला रिअ‍ॅलिटी स्टार म्हणून ओळखले जात असल्याने ती स्वत:ला संकुचित समजत आहे. त्यामुळे तिला व्यावसायिक अभिनेत्री किंवा कलाकार या इमजने ओळखले जावे, अशी तिची इच्छा आहे. 

हिल्टनने सांगितले की, मी एक व्यावसायिक कलाकार आहे. त्यामुळे मला केवळ रिअ‍ॅलिटी टीव्ही स्टार या एवढ्याच ओळखीपुरते मर्यादित ठेवू नये. मला रिअ‍ॅलिटी टीव्ही स्टार ऐकायला आवडते. मात्र ती माझी कायमस्वरूपी ओळख व्हावी, अशी माझी इच्छा नाही. 

मी माझ्या व्यवसायाकडे अधिक लक्ष देत आहे. पेरिसच्या कंपन्यांमध्ये तीन हॉटेल, २० पेक्षा अधिक प्रसिद्ध परफ्यूम, एक्सेसरीज असे अनेक प्रॉडक्ट आहेत. 


Web Title: Witagely Paris Hilton to 'Party Girl Image'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.