स्नान केल्यानंतर गुंडाळलेला टॉवेल सरकल्याने क्लो फेरीची भररस्त्यात झाली फजिती
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 21, 2017 20:38 IST2017-03-21T15:08:42+5:302017-03-21T20:38:42+5:30
रिअॅलिटी टीव्ही स्टार क्लो फेरी हिला अशा एका घटनेचा सामना करावा लागला, ज्यामुळे तिला भर रस्त्यावर नको त्या अवस्थेत ...
.jpg)
स्नान केल्यानंतर गुंडाळलेला टॉवेल सरकल्याने क्लो फेरीची भररस्त्यात झाली फजिती
र अॅलिटी टीव्ही स्टार क्लो फेरी हिला अशा एका घटनेचा सामना करावा लागला, ज्यामुळे तिला भर रस्त्यावर नको त्या अवस्थेत बघण्यात आले. वास्तविक क्लो स्नान केल्यानंतर पांढºया रंगाचा एक छोटासा टॉवेल गुंडाळून काही साहित्य घेऊन ती बाहेर येत होती. अशात तिचा टॉवेल सुटल्याने तिला हातातील साहित्य रस्त्यावर फेकूण स्वत:ला सावरावे लागले. मात्र याच दरम्यान तिचे असे काही फोटोज् क्लीक झाले, ज्यामुळे क्लो फेरी सध्या चर्चेचा विषय बनली आहे.
![]()
२२ वर्षीय क्लोने स्नान केल्यानंतर टॉवेल गुंडाळला होता. तिला कारमध्ये ठेवलेल्या एका कार्डबोर्ड बॉक्समधील काही साहित्य आणायचे होते. क्लो अशाच अवस्थेत साहित्य आणण्यासाठी बाहेर पडली. जेव्हा ती कारमधील साहित्य उचलत होती, तेव्हा बॉक्स हातातून निसटल्याने ती अनबॅलेंस झाली अन् तिचा टॉवेल अंगावरून खाली सरकला. या घटनेनंतर काहीशी घाबरलेल्या क्लोने आजूबाजूला बघून स्वत:ला सावरले. मात्र कॅमेºयात तिचा हा प्रताप टिपला जात असल्याचे जेव्हा तिच्या लक्षात आले तेव्हा मात्र तिने लगेचच घरात पोबारा केला.
क्लो ब्रिटिश टीव्ही पर्सनॅलिटी आहे. तिचे खरे नाव क्लो एथरिंग्टन आहे. न्यूकॅसल येथील रहिवासी असलेल्या क्लोला एमटीव्ही रिअॅलिटी सिरीजच्या ‘जिओडी शोर-१०’साठी ओळखले जाते. त्याचबरोबर क्लो फेरी ‘बिग ब्रदर’ या सर्वाधिक वादग्रस्त रिअॅलिटी शोच्या १९व्या भागाची स्पर्धक राहिली आहे. ती या शोमध्ये १३ जानेवारी २०१७ मध्ये एंटर झाली होती. पुढे एकाच हप्त्यात ती शोच्या बाहेर पडली. क्लो फेरी ‘सन, सेक्स अॅण्ड सस्पीशिय पॅरेंट्स’ या शोव्यतिरिक्त ‘सेक्स पॉड’ आणि ‘रिलीज द हाउंड्स’ या टीव्ही शोसाठीही ओळखली जाते.
![]()
त्याचबरोबर ती आतापर्यंत बºयाचशा रिअॅलिटी शोमध्ये बघावयास मिळाली आहे. आतापर्यंत केरी तिच्या वजनामुळे चर्चेत असायची. नुकतेच तिने तिचे वजन कमी केल्याने ती पुन्हा चर्चेत आली आहे. तिचा नवा लूक खूपच हॉट अॅण्ड सेक्सी दिसतो.