watch : ‘बेवॉच’चे प्रमोशन अन् प्रियांका चोप्राची धम्माल मस्ती!
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 29, 2017 11:59 IST2017-03-29T06:29:44+5:302017-03-29T11:59:44+5:30
प्रियांका चोप्राचा हॉलिवूड चित्रपट पाहण्यास आपण सगळेच उत्सूक आहोत. आम्हाला सांगायला आनंद होतोय की,‘बेवॉच’चे प्रमोशन सुरु झाले आहे आणि प्रियांका यात हिरहिरीने सहभागी होताना दिसतेय.

watch : ‘बेवॉच’चे प्रमोशन अन् प्रियांका चोप्राची धम्माल मस्ती!
प रियांका चोप्राचा हॉलिवूड चित्रपट पाहण्यास आपण सगळेच उत्सूक आहोत. ‘बेवॉच’ या सिनेमाद्वारे प्रियांका हॉलिवूड डेब्यू करणार आहे. यात तिच्यासोबत दिसणार आहेत ते,ड्वेन जॉन्सन, झॅक अॅफ्रॉन, अॅक्झांन्ड्रा डॅडॅरिओ, केली रोहरबॅच आणि जॉन बॉस. या चित्रपटाचा दुसरा ट्रेलर आपण नुकताच बघितला. आता या चित्रपटाच्या प्रमोशनल इव्हेंट आणि त्यातल्या प्रियांकाच्या अदा याकडे आपले लक्ष लागले आहे. आम्हाला सांगायला आनंद होतोय की,‘बेवॉच’चे प्रमोशन सुरु झाले आहे आणि प्रियांका यात हिरहिरीने सहभागी होताना दिसतेय.
![]()
प्रमोशनच्या निमित्ताने ‘बेवॉच’ची संपूर्ण स्टारकास्ट सिनेमाकोन येथे गेली होती. येथे या स्टारकास्टने आपल्या चाहत्यांशी मनमोकळ्या गप्पा मारल्या. यावेळी प्रियांका जाम मस्ती करताना दिसली.
{{{{twitter_video_id####
अॅक्झांन्ड्रा डॅडॅरिओ, केली या सगळ्यांसोबत प्रियांकाने धम्माल केली. केवळ एवढेच नाही तर या तिघींनी ब्रिटनी स्पीयर्सचे गाणे गात, त्यावर ठेकाही धरला. या इव्हेंटमध्ये प्रियांकाचे हॉट अॅण्ड ग्लॅमरस लूक सगळ्यांच्या आकर्षणाचे केंद्र ठरले. यावेळी प्रियांका ब्लॅक स्किर्टसोबत वॅपराऊंड टॉपमध्ये दिसली.
![]()
‘बेवॉच’च्या पहिल्या ट्रेलरमध्ये प्रियांका नावापुरती दिसली होती. पण काल-परवा या चित्रपटाचा दुसरा ट्रेलर आला. यात प्रियांका एक संवाद म्हणताना दिसतेय. या ट्रेलरमधील प्रियांकाचा आवाज आणि अॅटिट्यूड दोन्ही बघण्यासारखे आहे.
![]()
ALSO READ : .अखेर ‘बेवॉच’च्या दुसऱ्या ट्रेलरमध्ये डायलॉग बोलताना दिसली प्रियंका चोपडा!
सेठ गोडीन यांनी दिग्दर्शित केलेला हा चित्रपट ९०च्या दशकातील प्रसिद्ध टीव्ही सीरीजवर आधारित आहे. ज्यामध्ये पामेला अँडरसन आणि डेविड हॅसलहॉफ यांनी मुख्य भूमिका साकारल्या होत्या. हा चित्रपट येत्या २६ मे रोजी रिलीज होणार आहे. सध्या प्रियांका ‘क्वांटिको’च्या दुसºया सीझनमध्ये बिझी आहे. या टीव्ही शोचे तिसरे सीझन येणार असल्याचीही चर्चा आहे.

}}}}Backstage at #CinemaCon#Baywatch@priyankachoprapic.twitter.com/m0pppJaaA2— Priyanka-Chopra.us (@PriyankaCentral) 29 March 2017