प्रियंका चोपडाने घेतली रॉबर्ट डी नीरोची भेट!
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 21, 2017 21:31 IST2017-04-21T16:00:24+5:302017-04-21T21:31:16+5:30
बॉलिवूडची देशी गर्ल प्रियंका चोपडा ही म्हणतेय की, आज मी खूप खूश आहे. मला रॉबर्ट डी नीरो आणि व्हूपी ...

प्रियंका चोपडाने घेतली रॉबर्ट डी नीरोची भेट!
ब लिवूडची देशी गर्ल प्रियंका चोपडा ही म्हणतेय की, आज मी खूप खूश आहे. मला रॉबर्ट डी नीरो आणि व्हूपी गोल्डबर्ग या प्रसिद्ध कलाकारांबरोबर वेळ व्यतित करण्याची संधी मिळाली. प्रियंकाने आगामी १६व्या ट्रिबेका चित्रपट समारंभाच्या निर्णायक मंडळाची सदस्य म्हणून या हॉलिवूड स्टार्सची भेट घेतली.
प्रियंकाने ट्विटरवर लिहिले की, ‘दिग्गजांबरोबर एक दुपार, १६ वर्षे पूर्ण झाल्याबाबत शुभेच्छा, मला सहभागी करून घेतल्याबद्दल धन्यवाद, ट्रिबेका २०१७ च्या निर्णायक मंडळाची जबाबदारी’ असे लिहिले आहे. यावेळी प्रियंकाने एक फोटोदेखील शेअर केला आहे. ज्यामध्ये ती हॉलिवूडमधील दिग्गज कलाकारांबरोबर दिसत आहे.
‘क्वांटिको’ या मालिकेतून हॉलिवूडमध्ये लोकप्रिय झालेली प्रियंका ओलिविया, थर्लबाय, रयान एग्गोल्ड, ब्रेंडन फ्रेजर आणि इलीन गलनेर यांच्यासोबत ‘डॉक्यूमेंटरी अॅण्ड स्टूडेंट विजनरी कॉम्पिटीशन्स २०१७’ची जबाबदारी सांभाळणार आहे. या स्पर्धेतील विजेत्यांची घोषणा २७ एप्रिलच्या बीएमसीसी ट्रिबेका परफॉर्मिंग आटर््स सेंटरमध्ये आयोजित केलेल्या ‘ट्रिबेका’ चित्रपट सोहळ्यादरम्यान केली जाणार आहे. हा सोहळा १९ ते ३० एप्रिलपर्यंत चालणार आहे. सोहळ्याच्या सूत्रसंचालनाची जबाबदारी मायकल रॅपापोर्ट यांच्यावर आहे.
मुंबई मिररला मिळालेल्या माहितीनुसार प्रियंका पुढच्या आठवड्यात अनिरुधा रॉय चौधरी यांची भेट घेणार आहे. या भेटीदरम्यान ती चित्रपटाची कथा जाणून घेणार आहे. त्याचबरोबर या भेटीत चित्रपटातील इतर नियोजनाविषयीदेखील चर्चा केली जाणार आहे. मुंबईमध्ये काहीकाळ राहिल्यानंतर प्रियंका पुन्हा अमेरिकेला परतणार आहे. त्याठिकाणी ती तिच्या ‘बेवॉच’चे प्रमोशन करणार आहे.

An afternoon with the greats. Congrats @whoopigoldberg@janetribeca#RobertDeNiro on 16 yrs! Thanks for including me! #Tribeca2017#JuryDutypic.twitter.com/EemHXSDWVD— PRIYANKA (@priyankachopra) April 20, 2017 ">
}}}} प्रियंका लवकरच मुंबईत परतणार आहे. यावेळी ती तिच्या ब्रॅण्ड कमिटमेंट पूर्ण करणार आहे. तसेच तिच्या ‘बेवॉच’ या चित्रपटाचे प्रमोशनही करणार आहे. या व्यतिरिक्त ती काही चित्रपट प्रोजेक्ट्सवरदेखील चर्चा करणार आहे. प्रियंकाने नुकतेच ‘पिंक’ या चित्रपटातून नाव कमाविलेल्या अनिरुधा रॉय चौधरी यांच्यासोबत एक सस्पेंस थ्रिलर साइन केला आहे. या चित्रपटाला प्रियंकाचेच होम प्रॉडक्शन प्रोड्यूस करणार आहे. या चित्रपटाच्या शूटिंगची सुरुवात जूनमध्ये सुरू केली जाण्याची शक्यता आहे. शिवाय हा चित्रपट २०१८ रोजी रिलीज होणार आहे.An afternoon with the greats. Congrats @whoopigoldberg@janetribeca#RobertDeNiro on 16 yrs! Thanks for including me! #Tribeca2017#JuryDutypic.twitter.com/EemHXSDWVD— PRIYANKA (@priyankachopra) April 20, 2017