Oscars 2018 : ऑस्करमध्ये या दिग्गजांनी मारली बाजी
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 5, 2018 10:56 IST2018-03-05T05:26:41+5:302018-03-05T10:56:41+5:30
ऑस्कर या पुरस्कार सोहळ्याची वाट हॉलिवूड, बॉलिवूडमधील सेलिब्रेटी वर्षभर पाहात असतात. सगळ्या पुरस्कार सोहळ्यातमध्ये ऑस्करला सगळ्यात जास्त महत्त्व दिले ...
.jpg)
Oscars 2018 : ऑस्करमध्ये या दिग्गजांनी मारली बाजी
ऑ ्कर या पुरस्कार सोहळ्याची वाट हॉलिवूड, बॉलिवूडमधील सेलिब्रेटी वर्षभर पाहात असतात. सगळ्या पुरस्कार सोहळ्यातमध्ये ऑस्करला सगळ्यात जास्त महत्त्व दिले जाते. या पुरस्कार सोहळ्याचे सूत्रसंचालन जिम्मी किम्मेल यांनी केले. या ऑस्कर सोहळ्यात या दिग्गजांनी मारली बाजीः
सर्वोत्कृष्ट चित्रपट - द शेप ऑफ वॉटर
सर्वोत्कृष्ट अभिनेत्री - फ्रान्सेस मॅकडोर्मंड (थ्री बिलबोर्ड आऊटसाईड एबिंग, मिसोरी)
सर्वोत्कृष्ट अभिनेता - गॅरी ओल्डमॅन (डार्केस्ट हावर)
सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक - गुलेरमो डेल टोरो (शेप ऑफ वॉटर)
सर्वोत्कृष्ट गीत - रिमेंमबर मी (कोको)
सर्वोत्कृष्ट पार्श्वसंगीत - अलेक्झँडर डेस्प्लॅट (शेप ऑफ वॉटर)
सर्वोत्कृष्ट सिनेमॅटोग्राफीसाठी - ब्लेड रनर २०४९
सर्वोत्कृष्ट पटकथा (ओरिजिनल) - जॉर्डन पीले (गेट आउट)
सर्वोत्कृष्ट पटकथा - (अडॅप्टेड)- जेन्म आयव्हरीचा (कॉल मी बाय युवर नेम)
सर्वोत्कृष्ट लाइव्ह अॅक्शन शॉर्ट - द सायलंट चाइल्ड
सर्वोत्कृष्ट शॉर्ट डॉक्युमेंट्री - हेवन इज अ ट्रॅफिक जॅम ऑन द ४०५
सर्वोत्कृष्ट फिल्म एडिटिंग - ली स्मिथ (डंकर्क)
सर्वोत्कृष्ट वीएफएक्ससाठी - ब्लेड रनर २०४९
सर्वोत्कृष्ट अॅनिमेटेड चित्रपट - कोको
सर्वोत्कृष्ट अॅनिमेटेड लघुपट - डियर बास्केटबॉल
सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री- अॅलिसन जेनी (आय, टोन्या)
सर्वोत्कृष्ट परदेशी भाषा चित्रपट - अ फॅन्टॅस्टिक वुमन
सर्वोत्कृष्ट प्रॉडक्शन डिझाईन- शेप ऑफ वॉटर
सर्वोत्कृष्ट साऊंड मिक्सिंग - डंकर्क
सर्वोत्कृष्ट साऊंड एडिटिंग - डंकर्क
सर्वोत्कृष्ट माहितीपट (फिचर)- इकॅरस
सर्वोत्कृष्ट वेशभूषा- फँटम थ्रेड
सर्वोत्कृष्ट मेकअप आणि केशभूषा - डार्केस्ट हावर
सर्वोत्कृष्ट साहाय्यक अभिनेता - सॅम रॉकवेल (थ्री बिलबोर्ड्स आऊटसाईड एबिंग, मिझूरी)
Also Read : Oscars 2018 : ऑस्करमध्ये शशी कपूर आणि श्रीदेवी यांना वाहण्यात आली श्रद्धांजली