Oscar Awards 2023: 'ऑस्कर 2023' कोणी मारली बाजी?, वाचा विजेत्यांची संपूर्ण लिस्ट

By ऑनलाइन लोकमत | Published: March 13, 2023 07:04 AM2023-03-13T07:04:17+5:302023-03-13T10:32:48+5:30

लॉस एंजलिसमध्ये 95 व्या ऑस्कर सोहळ्यात (Oscars 2023 भारताचा बोलबाला पाहायला मिळत आहे.

oscar awards 2023 ceremony live oscar 2023 winner full list | Oscar Awards 2023: 'ऑस्कर 2023' कोणी मारली बाजी?, वाचा विजेत्यांची संपूर्ण लिस्ट

Oscar Awards 2023: 'ऑस्कर 2023' कोणी मारली बाजी?, वाचा विजेत्यांची संपूर्ण लिस्ट

googlenewsNext

कलाविश्वातील प्रतिष्ठेचा आणि तितकाच महत्त्वाचा मानला जाणार पुरस्कार सोहळा म्हणजे ऑस्कर (Oscar). या पुरस्कार सोहळ्याला ९० वर्षांपेक्षाही जास्त वर्षांची परंपरा आहे. 95 वा ऑस्कर पुरस्कार सोहळा (academy awards) लॉस एंजेलिस येथील डॉल्बी थिएटरमध्ये दिमाखात पार पडला.

'ऑस्कर 2023' या पुरस्कार सोहळ्यात भारताच्या ‘द एलिफंट व्हिस्परर्स’ (The Elephant Whisperers) या शॉर्टफिल्मला डॉक्युमेंटरी शॉर्ट फिल्मचा ऑस्कर मिळाला आहे. ‘द एलिफंट व्हिस्परर्स’ ऑस्कर पटकावत इतिहास रचला आहे. तसेच एसएस राजमौली यांच्या आरआरआर (RRR) या चित्रपटातील 'नाटू नाटू' या गाण्यानं (Naatu Naatu) 'बेस्ट ओरिजनल सॉन्ग' या श्रेणीत ऑस्कर पुरस्कार पटकावला आहे. त्यामुळे यंदाच्या पुरस्कार सोहळ्यात भारताचा बोलबाला पाहायला मिळत आहे.
 


 सर्वोत्कृष्ट सिनेमा : एवरीथिंग एवरीवेयर ऑल ॲट वन्स (Everything Everywhere All At Once)
सर्वोत्कृष्ट अभिनेत्री : मिशेल योह
सर्वोत्कृष्ट अभिनेता : ब्रेंडन फ्रेझर
सर्वोत्तम दिग्दर्शन : 'एव्हरीथिंग एव्हरीव्हेअर ऑल अ‍ॅट वन्स'
बेस्ट फिल्म एडिटिंग : 'एव्हरीथिंग एव्हरीव्हेअर ऑल अ‍ॅट वन्स'
बेस्ट साऊंड - टॉप गन: मेव्हरिक
बेस्ट अ‍ॅडॉपटेड स्क्रीनप्ले : वुमन टॉकिंग
बेस्ट ओरिजनल स्क्रीनप्ले : डॅनियल क्वान आणि डॅनियल शिनर्ट
बेस्ट डॉक्युमेंटरी शॉर्ट फिल्म : द एलिफंट व्हिस्परर्स
बेस्ट विज्युअल इफेक्ट : अवतार-द वे ऑफ वॉटर
बेस्ट ओरिजनल स्कोर : ऑल क्वाईट ऑन दी वेस्टर्न फ्रंट
बेस्ट अ‍ॅनिमेटेड शॉर्ट फिल्म : द बॉय, द मोल, द फॉक्स आणि द हॉर्स 
बेस्ट डॉक्युमेंट्री शार्ट फिल्म : द एलिफंट व्हिस्पर्स
सर्वोत्कृष्ट आंतरराष्ट्रीय फीचर फिल्म : ऑल क्वाईट ऑन दी वेस्टर्न फ्रंट
सर्वोत्कृष्ट वेशभूषाकार : ब्लॅक पँथर
सर्वोत्कृष्ट मेकअप आणि हेअरस्टाइल - द वेल
सर्वोत्कृष्ट सिनेमॅटोग्राफी : जेम्स फ्रेंड
सर्वोत्कृष्ट लाइव्ह अ‍ॅक्शन शॉर्ट फिल्म : आयरिश गुडबाय
बेस्ट डॉक्यूमेंट्री फिचर फिल्म : नवलनी
सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री : अभिनेत्री जेमी ली कर्टिस
सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता : के हुई क्वान
सर्वोत्कृष्ट अ‍ॅनिमेटेड शॉर्ट फिल्म : पिनोकियो

Web Title: oscar awards 2023 ceremony live oscar 2023 winner full list

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Oscarऑस्कर