Oops moment... ला एकदा नव्हे तर दोनदा बळी पडली ‘ही’ अ‍ॅक्ट्रेस; पहा फोटो!

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 23, 2017 20:49 IST2017-02-23T15:16:24+5:302017-02-23T20:49:12+5:30

सार्वजनिक पार्ट्या असो की अवॉर्ड सोहळे यामध्ये नटून-थटून आलेल्या अ‍ॅक्ट्रेस मेकअपपेक्षा त्यांनी परिधान केलेल्या ड्रेसमुळेच अधिक चर्चेत असतात. कारण ...

Oops moment ... was not the only one but twice the 'act'; View Photos! | Oops moment... ला एकदा नव्हे तर दोनदा बळी पडली ‘ही’ अ‍ॅक्ट्रेस; पहा फोटो!

Oops moment... ला एकदा नव्हे तर दोनदा बळी पडली ‘ही’ अ‍ॅक्ट्रेस; पहा फोटो!

र्वजनिक पार्ट्या असो की अवॉर्ड सोहळे यामध्ये नटून-थटून आलेल्या अ‍ॅक्ट्रेस मेकअपपेक्षा त्यांनी परिधान केलेल्या ड्रेसमुळेच अधिक चर्चेत असतात. कारण या ड्रेसमुळे त्यांचे सौंदर्य असे काही खुलून दिसते की बघणारे दंग राहतात. बºयाचदा असेही होते की, हे ड्रेस सावरताना त्या अभिनेत्रींची दमछाक होऊन त्यांना उप्स मोमेण्टला बळी पडावे लागते. हॉलिवूडची प्रसिद्ध गायिका तथा अभिनेत्री पेरिस हिल्टन हिला तर एकदा नव्हे तर दोनदा अशा प्रसंगाचा सामना करावा लागला. 



त्याचे झाले असे की, पेरिस गेल्या रविवारी हॉलिवूड ब्यूटि अवॉर्डसमध्ये पोहचली होती. सोहळ्यात पेरिसचा जलवा बघण्यासारखा होता. तिने डिझायनर अगस्त गेट्टी यांच्या मिलियन डॉलर कलेक्शनमधील गाउन परिधान केला होता. या गाउनची किंमत अनेकांना भोवळ आणणारी होती. तब्बल २७० हजार डॉलर किमतीचा (१.८ कोटी रुपये) हा सिल्व्हर गाउन तिच्यावर शोभून दिसत होता. डीप नेक असलेल्या या गाउनमध्ये पेरिसने सोहळ्यात चारचॉँद लावले होते. 



परंतु हा गाउन सांभाळणे तिला खूपच अवघड जात होते. त्यातच तिच्या चहुबाजूंनी मीडियाचे कॅमेरे असल्याने ती आणखी अनकर्म्फट दिसत होती. ती वारंवार ड्रेसला अ‍ॅडजेस्ट करताना दिसत होती. मात्र गंमत तेव्हा झाली जेव्हा हा गाउन तिच्या हिल्समध्ये अडकला होता. तिला खाली बसून हिल्समधून गाउन काढावा लागला. मात्र यामुळे तिची चांगलीच फजिती झाली. तब्बल अडीच मिनिटे चाललेला हा संपूर्ण प्रकार माध्यमांच्या कॅमेºयात कैद झाला. जेव्हा पेरिसला ही बाब समजली तेव्हा मात्र ती खूपच अपसेट झाली. परंतु पेरिससोबत असा प्रसंग पहिल्यांदाच घडला असे नाही, तर यापूर्वीदेखील तिला अशा प्रसंगाचा सामना करावा लागला होता. 







Web Title: Oops moment ... was not the only one but twice the 'act'; View Photos!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.