OMG : जॅकी चैनने प्रेमामुळे नव्हे तर "या कारणाने" लग्न केले गर्भवती प्रेमिकेशी !

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 16, 2017 13:57 IST2017-06-16T08:27:25+5:302017-06-16T13:57:25+5:30

आपल्या अ‍ॅक्शनने संपूर्ण जगाला फॅन बनविणारा अभिनेता जॅकी चैनच्या बाबतीत जाणून आपण चकितच व्हाल. जॅकी चैनने जोअन लिनशी प्रेमामुळे ...

OMG: Jackie Chan married not pregnant, but "for this reason" pregnant love! | OMG : जॅकी चैनने प्रेमामुळे नव्हे तर "या कारणाने" लग्न केले गर्भवती प्रेमिकेशी !

OMG : जॅकी चैनने प्रेमामुळे नव्हे तर "या कारणाने" लग्न केले गर्भवती प्रेमिकेशी !

ल्या अ‍ॅक्शनने संपूर्ण जगाला फॅन बनविणारा अभिनेता जॅकी चैनच्या बाबतीत जाणून आपण चकितच व्हाल. जॅकी चैनने जोअन लिनशी प्रेमामुळे नव्हे तर मजबूरीने दबावाखाली लग्न केले असल्याचे समोर आले आहे. आणि ही मजबूरी होती लिनचे गर्भवती होणे.

* २०१५ चा इंटरव्युव होत आहे व्हायरल
जॅकी चैन फक्त अभिनेता आणि स्टंटमॅनच नव्हे तर डायरेक्टर, प्रोड्यूसर, स्क्रीनराइटर, एक्शन कोरियोग्राफर, सिंगर, स्टंट डायरेक्टर आणि स्टंट परफॉर्मरदेखील आहे. संपूर्ण जगात त्याचे करोडो चाहते आहेत. त्याने २०१५ मध्ये एक इंटरव्युव दिली होती जिच्या बाबतीत त्याकाळी एवढी चर्चा झाली नाही, मात्र सध्या ती इंटरव्युव खूपच व्हायरल होत आहे. यात जॅकीने खूपच चकित करणारा खुलासा केला आहे. 
त्याने सांगितले आहे की, त्याचे लग्न त्याच्या इच्छेविरु द्ध झाले होते. आणि याचे कारण म्हणजे त्याचा मुलगा जेसी. त्याची त्या काळाची गर्लफ्रें ड आणि आता पत्नी बनलेली जोअन लिन गर्भवती झाली होती म्हणून त्याला लग्न करावे लागले.  
जॅकीच्या मते त्याच्या या मुलाचा जन्म निव्वळ एक अपघात होता. कारण ते कधी लग्नाच्या बाबतीत विचारच करीत नव्हते. मात्र लिनच्या प्रेग्नन्सीनंतर त्याला दबावाने लग्न करावे लागले. याबरोबरच त्याने अजून कित्येक चकित करणारे खुलासे सांगितले होते. त्याने सांगितले की, लिनसोबत त्याचे प्रेमसंबंध बऱ्याच दिवसाअगोदर संपुष्टात आले होते, जर ती प्रेग्नंट राहिली नसती तर तिच्यासोबतचे नाते संपलेच असते. त्याने तिच्याशी लग्न फक्त मुलासाठी केले. त्याने हे सुद्धा सांगितले की, त्या काळात त्याच्या कित्येक प्रेमिका होत्या. असेच एक नाते त्याचे ब्यूटी क्विन एलेन एनजीसोबत होते जी त्याची मुलगी एट्टाची आई होती. त्या मुलीशी जॅकीचे संबंध चांगले नाहीत. त्याचा मुलगा जेसीलादेखील ड्रग्सचे व्यसन आहे.  

Also Read : ‘कुंग फू योगा’ भारतात आपटला पण चीनमध्ये तरला!

Source : inextlive

Web Title: OMG: Jackie Chan married not pregnant, but "for this reason" pregnant love!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.