निकोलला असह्य झाला एकटेपणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 18, 2016 15:33 IST2016-10-18T15:33:42+5:302016-10-18T15:33:42+5:30

२००२ मध्ये आलेल्या ‘द अवर्स’ या चित्रपटासाठी सर्वश्रेष्ठ आॅस्कर अभिनेत्रीचा पुरस्कार पटकावलेल्या अभिनेत्री निकोल किडमॅनला सध्या एकटेपणा असह्य झाला ...

Nicole became unbearable alone | निकोलला असह्य झाला एकटेपणा

निकोलला असह्य झाला एकटेपणा

०२ मध्ये आलेल्या ‘द अवर्स’ या चित्रपटासाठी सर्वश्रेष्ठ आॅस्कर अभिनेत्रीचा पुरस्कार पटकावलेल्या अभिनेत्री निकोल किडमॅनला सध्या एकटेपणा असह्य झाला आहे. आतापर्यंत निकोलला एकही असा व्यक्ती भेटला नाही, ज्याचे नाव ती जगासमोर आणू शकेल. 
सूत्रानुसार सध्या निकोल एका व्यक्तीच्या शोधात असून, त्याच्यासोबत ती आयुष्य व्यतीत करू इच्छिते. किडमॅनने ६० व्या बीएफआय लंडन फिल्म महोत्सवात एका प्रश्नोत्तरादरम्यान सांगितले की, एका कलाकारासाठी आॅस्कर जिंकणे खूप मोठी बाब असते. मात्र माझ्यासोबत हा आनंद शेअर करण्यासाठी माझा जोडीदार नसल्याचे दु:ख होत आहे. आता मला एकटेपणा जाणवत आहे. मी जोडीदाराच्या शोधात असल्याचेही तिने स्पष्ट केले. 

Web Title: Nicole became unbearable alone

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.