बॅकहमच्या पार्टीत मेल सी करणार परफॉर्म

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 24, 2016 14:38 IST2016-12-24T14:38:17+5:302016-12-24T14:38:46+5:30

स्टार जोडी डेविड आणि विक्टोरिया बॅकहम यांच्या न्यू ईयर पार्टीत गायिका मेल सी परफॉर्म करणार आहे. त्यामुळे बॅकहमच्या पार्टीत ...

Matching Came at Backham's Party | बॅकहमच्या पार्टीत मेल सी करणार परफॉर्म

बॅकहमच्या पार्टीत मेल सी करणार परफॉर्म

टार जोडी डेविड आणि विक्टोरिया बॅकहम यांच्या न्यू ईयर पार्टीत गायिका मेल सी परफॉर्म करणार आहे. त्यामुळे बॅकहमच्या पार्टीत आवाजाची सुरेल मैफल रंगणार यात काही शंका नाही. 

फिमेल फर्स्ट डॉट को डॉट यूके या वेबसाइटने दिलेल्या माहितीनुसार, बॅकहम कपलने स्पाइस गर्ल मेल सी आणि तिचे मित्र गॉर्डन आणि टाना रामसे यांना या पार्टीत परफॉर्म करण्यासाठी निमंत्रण दिले आहे. त्यामुळे बॅकहम कपलचे यंदाचे न्यू ईयर सेलिब्रिशन जबरदस्त असेल यात शंका नाही. 

या पार्टीसाठी व्हिक्टोरियाने या पार्टीची पूर्ण तयारी केली आहे. बारीक-सारीक गोष्टी लक्षात घेऊन बॅकहम वैयक्तिक लक्ष घालत आहे.  विशेष म्हणजे या पार्टीसाठी येणाºया सर्व गेस्टच्या निवासाचीदेखील व्यवस्था केल्याने न्यू ईयर पार्टी कशा पद्धतीची असेल याचा अंदाज लावता येतो.

Web Title: Matching Came at Backham's Party

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.