किम कर्दाशियनने चक्क साडी परिधान करून केले फोटोशूट, पाहा तिच्या अदा!
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2018 19:55 IST2018-03-03T16:27:45+5:302018-06-27T19:55:35+5:30
रिअॅलिटी टीव्ही स्टार आणि अभिनेत्री किम कार्दशियन हिने नुकतेच एका फॅशन मॅगझीनसाठी हॉट फोटोशूट केले. या साप्ताहिकाच्या मार्च महिन्याच्या अंकासाठी तिने हे फोटोशूट केले आहे. हॉट आणि बोल्ड दिसणारी किम या फोटोशूटमध्ये एका वेगळ्याच आणि हटके अंदाजात बघावयास मिळाली.

किम कर्दाशियनने चक्क साडी परिधान करून केले फोटोशूट, पाहा तिच्या अदा!
र अॅलिटी टीव्ही स्टार आणि अभिनेत्री किम कार्दशियन हिने नुकतेच एका फॅशन मॅगझीनसाठी हॉट फोटोशूट केले. या साप्ताहिकाच्या मार्च महिन्याच्या अंकासाठी तिने हे फोटोशूट केले आहे. हॉट आणि बोल्ड दिसणारी किम या फोटोशूटमध्ये एका वेगळ्याच आणि हटके अंदाजात बघावयास मिळाली.
किमने तिच्या या शूटमधील एका फोटोमध्ये चक्क साडी परिधान केली आहे. ज्यामध्ये ती खूपच गॉर्जियस लूकमध्ये बघावयास मिळत आहे.
![]()
किमने तिच्या या शूटमधील एका फोटोमध्ये चक्क साडी परिधान केली आहे. ज्यामध्ये ती खूपच गॉर्जियस लूकमध्ये बघावयास मिळत आहे.