EXCITING NEWS: जॉर्ज क्लुनी होणार जुळ्या मुलांचा बाप!
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 21, 2017 16:45 IST2017-01-21T11:12:49+5:302017-01-21T16:45:08+5:30
हॉलीवूड अभिनेता जॉर्ज क्लुनी आणि त्याची पत्नी अमाल अलामुद्दिन लवकर जुळ्या मुलांचे आईबाबा होणार आहेत. जुळ्यांमध्ये एक मुलगा आणि ...

EXCITING NEWS: जॉर्ज क्लुनी होणार जुळ्या मुलांचा बाप!
ह लीवूड अभिनेता जॉर्ज क्लुनी आणि त्याची पत्नी अमाल अलामुद्दिन लवकर जुळ्या मुलांचे आईबाबा होणार आहेत. जुळ्यांमध्ये एक मुलगा आणि मुलगी असल्याचा खुलासा झाला झाला आहे. प्रथमच पालकत्वाचा अनुभव घेण्यास सज्ज झालेले हे जोडपे मुलांचे गॉडपरेंट्स ठरवण्यात व्यस्त आहेत.
जॉर्ज आणि अमाल यांनी मुलांच्या बाबतीत आपापल्या जबाबदाऱ्या वाटून घेतल्या आहेत. जॉर्ज मुलाचे नाव निवडणार आहे तर अमाल मुलीचे नाव ठेवणार आहे. तसेच गॉडफादर निवडण्याची जबाबदारी जॉर्जची असून गॉडमदर अमाला ठरवणार आहे. अशा पद्धतीने स्मार्ट पॅरेंटिंगचे आदर्श उदाहारण ते घालून देत आहेत.
या जोडप्याच्या जवळच्या सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अमाल तिची बहीण ताला अलामुद्दिनला गॉडमदर म्हणून निवडणार आहे. जॉर्ज त्याचा अनेक वर्षांचा मित्र रिचर्ड कार्इंड आणि व्यवसायिक सहयोगी ग्रँट हेस्लो यांना गॉडफादर म्हणून निवडण्याची शक्यता अधिक आहे. तसेच तो बेस्ट फ्रेंड फॉरेव्हर व बिझनेस पार्टनर रँडे गर्बरचाही गॉडफादर म्हणून विचार करीत आहे.
► ALSO REAED: अबब...! २ हजार कोटींचा घटस्फोट घेणार जॉर्ज क्लुनी
अनेक वर्षांची प्रतीक्षा आणि नैसर्गिकरीत्या बाळासाठी प्रयत्न करून अखेर गेल्या वर्षी ‘आव्हीएफ’ उपचाराद्वारे अमाल गर्भवती झाली. त्यामुळे या जुळ्यांच्या आगमनासाठी दोघे खूपच एक्सायटेड आणि आनंदी आहेत. परंतु ‘आव्हीएफ’ उपचार घेण्याचा निर्णय त्यांच्यासाठी सोपा नव्हता. अमालला ‘हार्मोन इंजेक्शन’ची खूप भीती वाटायची.
पण आता लवकरच एक नाही तर दोन मुलांचा जन्म होणार असल्यामुळे क्लुनी दाम्पत्यामध्ये आनंदी-आनंद आहे. ‘त्यांना विश्वासच बसत नाही आता काही महिन्यातच ते आईबाबा होणार आहेत. त्यांनी तर आतापासून लहाना मुलांना लागणारे साहित्य आणि खेळणी विकत घ्यायला सुरूवात केली आहे, अशी माहिती सुत्राने दिली.
►ALSO READ: जॉर्ज आणि अमला क्लुनीने कुत्रा घेतला दत्तक