एम्ली, बेलाचा बीचवर दिसला बोल्ड अंदाज
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 18, 2016 22:41 IST2016-12-18T22:41:50+5:302016-12-18T22:41:50+5:30
मॉडेल एम्ली रजतकोवस्की आणि बेला हदीद यांच्या बोल्डनेबद्दल कोणी जाणून नसेल तरच नवल. नेहमीच हॉट फोटोशुट करून चर्चेत राहणाºया ...
.jpg)
एम्ली, बेलाचा बीचवर दिसला बोल्ड अंदाज
म डेल एम्ली रजतकोवस्की आणि बेला हदीद यांच्या बोल्डनेबद्दल कोणी जाणून नसेल तरच नवल. नेहमीच हॉट फोटोशुट करून चर्चेत राहणाºया या दोघींनी एका बीचवर बिकिनी अंदाजात सुट्या सेलिब्रिट करून खळबळ उडवून दिली. एम्लीने त्यांचे काही फोटोज् सोशल मीडियावर पोस्ट केल्याने चाहत्यांसाठी हे फोटो म्हणजे पर्वणीच ठरली.
ख्रिसमसच्या सुट्या साजºया करण्यासाठी एम्ली आणि बेला एका बीचवर गेल्या होत्या. यावेळी दोघींनी बिकिनी घालून बिचवर जबरदस्त एन्जॉय केला. वॉटर स्कूटरवर राइड मारताना दोघींनीही अंगप्रदर्शनाची एकही संधी सोडली नाही. याचेच काही फोटोज् एम्लीने शेअर करून चाहत्यांची प्रशंसा मिळविली. दिवसभर त्यांच्या फोटोला चाहत्यांच्या लाइक्स आणि कमेंट मिळत होत्या.
पॅरिसमध्ये झालेल्या व्हिक्टोरिया सिक्रेट फॅशन शोमध्ये पदार्पण करणारी मॉडेल बेला हदीद गेल्या काही दिवसांपासून सुटी प्लॅन करीत होती. कामातून विश्रांती मिळविण्यासाठी ती सारखी सुटीच्या विचारात होती. यासाठी तिने एम्ली रजतकोवस्की आणि एल्सा होस्कसोबत सुटीचा प्लॅन बनवला. मात्र एल्सा कामाच्या व्यस्ततेमुळे एम्लीला कंपनी देऊ शकली नाही. अखेर बेला हदीदसोबत तिने सुट्या सेलिब्रिट करण्याचा प्लॅन केला.
एम्लीने नुकतेच सेक्सी लव्ह मॅगझिनसाठी फोटोशुट केले आहे. लवकरच हे कॅलेंडर आणि त्यातील तिचे बोल्ड फोटो चाहत्यांसाठी उपलब्ध होणार आहेत.
![]()