करण-अंकिताचे लवकरच शुभमंगल
By Admin | Updated: March 11, 2015 23:03 IST2015-03-11T23:03:25+5:302015-03-11T23:03:25+5:30
ये है मोहब्बते’ या डेली सोपमधील दिव्यांका त्रिपाठीमागोमाग आता लीड रोलमधील अभिनेता करण पटेलचेही काम्यासोबत ब्रेकअप झाले आहे.

करण-अंकिताचे लवकरच शुभमंगल
‘ये है मोहब्बते’ या डेली सोपमधील दिव्यांका त्रिपाठीमागोमाग आता लीड रोलमधील अभिनेता करण पटेलचेही काम्यासोबत ब्रेकअप झाले आहे. लवकरच अंकिता भार्गवशी लग्न करणार असल्याची माहिती करणने सोशल नेटवर्किंग साइट्सवरून दिली. मात्र यापूर्वी गेली सात वर्षे करण आणि काम्या रिलेशनशिपमध्ये होते, परंतु आई-वडिलांच्या नकारामुळे या नात्याला करणने ब्रेक दिला असल्याचे कळते.