गुरलीन चोप्रा मराठीत!
By Admin | Updated: May 13, 2015 23:38 IST2015-05-13T23:38:45+5:302015-05-13T23:38:45+5:30
पंजाबी व दाक्षिणात्य चित्रपटांत नायिका म्हणून स्थिरावलेली गुरलीन चोप्रा मराठी चित्रपटात एन्ट्री घेण्यास सरसावली आहे. दिग्दर्शक मिलिंद

गुरलीन चोप्रा मराठीत!
पंजाबी व दाक्षिणात्य चित्रपटांत नायिका म्हणून स्थिरावलेली गुरलीन चोप्रा मराठी चित्रपटात एन्ट्री घेण्यास सरसावली आहे. दिग्दर्शक मिलिंद कवडे बनवत असलेल्या ‘शिनमा’ या चित्रपटाद्वारे तिचे मराठीत पाऊल पडणार आहे. या चित्रपटात भूमिका करत असलेल्या अजिंक्य देव, किशोरी शहाणे, यतीन कार्येकर आदी सहकलाकारांकडून ती सध्या मराठीचे धडे गिरवत आहे. आता ही पंजाबी कुडी मराठीचा ठसका कसा काय दाखवते याची उत्सुकता आहे.