गुल पनाग झाली पत्रकार
By Admin | Updated: February 23, 2015 00:08 IST2015-02-23T00:08:47+5:302015-02-23T00:08:47+5:30
अब तक छप्पन-२’ ट्रेलर नुकताच लाँच झाला असून नाना पाटेकर यांच्या भूमिकेची जोरदार चर्चा रंगतेय.

गुल पनाग झाली पत्रकार
‘अब तक छप्पन-२’ ट्रेलर नुकताच लाँच झाला असून नाना पाटेकर यांच्या भूमिकेची जोरदार चर्चा रंगतेय. मात्र या चित्रपटात मॉडेल आणि अभिनेत्री गुल पनागही क्राइम रिपोर्टरच्या भूमिकेचे आव्हान पेलताना दिसणारेय. गुल पनागने नुकतेच एका कार्यक्रमादरम्यान,
हा चित्रपट केवळ नाना पाटेकर यांच्यासोबत अभिनय करायला मिळणार म्हणून स्वीकारल्याचे सांगितले. त्यांच्यासोबत स्क्रीन करण्यात वेगळाच आनंद असल्याचे ती म्हणाली.