पूजाच्या फॅन्समध्ये होतेय वाढ
By Admin | Updated: September 27, 2015 01:52 IST2015-09-27T01:52:48+5:302015-09-27T01:52:48+5:30
क्षणभर विश्रांतीमधून मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण करून ‘पोश्टर बॉइज’मध्ये ती झळकली आणि नंतर ‘नीळकंठ मास्तर’मधून तिने स्वत:ने नृत्य दिग्दर्शन केलेल्या

पूजाच्या फॅन्समध्ये होतेय वाढ
क्षणभर विश्रांतीमधून मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण करून ‘पोश्टर बॉइज’मध्ये ती झळकली आणि नंतर ‘नीळकंठ मास्तर’मधून तिने स्वत:ने नृत्य दिग्दर्शन केलेल्या ‘अधीर मन झाले...’ या गाण्याने तर सर्वांना वेडच लावले, अशी ही पूजा सावंत. या गाण्याने तिने चित्रपटापेक्षाही प्रचंड प्रसिद्धी मिळवली... तसा त्याआधी पूजाने ‘एकापेक्षा एक’ या डान्स प्रोग्राममधून स्वत:ची वेगळी ओळख तयार केलीच होती; पण ‘नीळकंठ मास्तर’नंतर आता आगामी एका चित्रपटात दिसणार असल्याने तिच्या फॅन्सच्या संख्येत अजूनच वाढ झाली आहे. त्यामुळे ‘नीळकंठ मास्तर’ चित्रपट पूजासाठी लकी ठरला असेच म्हणावे लागेल.